PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:49 PM2024-10-07T18:49:56+5:302024-10-07T19:18:00+5:30
PM Narendra Modi 23 Years: आज, सोमवारी (७ ऑक्टोबर २०२४) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर असताना २३ वर्षे पूर्ण केली.