Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Priyanka Gandhi And Narendra Modi : काँग्रेसने पंतप्रधान मोदींना वायनाडमधून निवडणूक लढवण्याचं ओपन चॅलेंज दिलं आहे. मोदीजींनीही वायनाडमधून निवडणूक लढायला यावं, त्यांना कोण रोखत आहे? असं काँग्रेस नेते पवन खेडा यांनी म्हटलं आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १८ जून २०२४ रोजी वाराणसी येथे पीएम-किसान योजनेचा १७ वा हप्ता वितरित होणार आहे. ज्या अंतर्गत ९.२६ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळणार आहेत. ...