लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
सगळं सोडून हिमालयात जाताय का? पवन कल्याणचा लूक पाहून पंतप्रधान मोदींचा प्रश्न... - Marathi News | Are you leaving everything and going to the Himalayas? Prime Minister Modi's question after seeing Pawan Kalyan's look | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळं सोडून हिमालयात जाताय का? पवन कल्याणचा लूक पाहून पंतप्रधान मोदींचा प्रश्न...

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी देशभरातील एनडीएशासित राज्यांच्या नेत्यांनी हजेरी लावील. ...

येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल - नरेंद्र मोदी - Marathi News | PM Narendra Modi NDA meeting said nda will defeat the opposition in every election coming in next 2 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल - नरेंद्र मोदी

दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. ...

“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba leader prakash ambedkar criticized bjp govt over share market collapsed and maha kumbh mela 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: विरोधी पक्षांना लकवा मारल्याची टीका करत, महाकुंभमेळ्यात एक हजार लोक मृत्युमुखी पडल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ...

धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र - Marathi News | Stock market has crashed since Prime Minister Narendra Modi returned from America says Prakash Ambedkar, criticizes the opposition party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र

श्रद्धांजलीची पहिली पोस्ट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच टाकली होती  ...

PM Kisan 19th Installment : किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याची तारीख ठरली; कधी मिळणार हप्ता? - Marathi News | PM Kisan Hapta : Date of 19th installment of Kisan Samman Nidhi Yojana has been fixed; When will the installment be available? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याची तारीख ठरली; कधी मिळणार हप्ता?

PM Kisan 19th Installment : पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ कालावधीतील १९ वा हप्ता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते होणार आहे. ...

कदाचित भारतात त्यांना दुसऱ्या कुणाला तरी जिंकताना पाहायचं होतं; ट्रम्प कुणावर बोलले? - Marathi News | Maybe they wanted to see someone else win in India; Donald trump targeted Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कदाचित भारतात त्यांना दुसऱ्या कुणाला तरी जिंकताना पाहायचं होतं; ट्रम्प कुणावर बोलले?

मी भारताचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा खूप आदर सन्मान करतो परंतु मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी २ कोटी डॉलर का द्यायचे असा सवाल ट्रम्प यांनी केला. ...

नागपुरात गुढीपाडव्याला मोदी, भागवत एकाच व्यासपीठावर - Marathi News | Modi, Bhagwat on the same platform on Gudi Padwa in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुढीपाडव्याला मोदी, भागवत एकाच व्यासपीठावर

माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा यावेळी होणार आहे. माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर हे संघाशी संबंधित आहे. ...

महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर आता 'या' राज्यांवर भाजपची नजर; पंतप्रधान मोदी या ठिकाणावरून वाजवणार बिगुल - Marathi News | After winning Maharashtra and Delhi, BJP is now eyeing 'these' states pm narendra modi bihar and assam visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर आता 'या' राज्यांवर भाजपची नजर; पंतप्रधान मोदी या ठिकाणावरून वाजवणार बिगुल

याच वर्षात ऑक्टोबरपर्यंत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने भाजप आतापासूनच सक्रीय दिसत आहे. ...