Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
India- America News: रशियातील तेल आणि टॅरिफवरून भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली. ...
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी आयोजित करण्यात आलेली डिनर पार्टी रद्द करण्यात आली आहे. उत्तर भारतातील पूर परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...