लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी स्टेडियम

Narendra Modi Stadium Latest News, मराठी बातम्या

Narendra modi stadium, Latest Marathi News

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.
Read More
World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर; वन-डे वर्ल्ड कप २०२३चे व्हेन्यू ठरले - Marathi News | World Cup 2023: Ahmedabad likely to host India-Pakistan match during 2023 ODI World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर; वन-डे वर्ल्ड कप २०२३चे व्हेन्यू ठरले

World Cup 2023 Schedule: इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर बीसीसीआय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...

मोठी बातमी! IPL 2023 ची फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर; धोनीच्या घरच्या मैदानावर 2 प्ले ऑफ सामने - Marathi News | BCCI Announces Schedule And Venue Details For TATA IPL 2023 Playoffs And Final, playoffs and final will be played from 23rd May to 28th May 2023 in Chennai and Ahmedabad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 ची फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर; धोनीच्या घरच्या मैदानावर 2 प्ले ऑफ सामने

ipl 2023 final match venue : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्लेऑफच्या सामन्यांचे ठिकाण जाहीर झाले आहे. ...

KKR vs GT : एका षटकात मारले ५ षटकार; रिंकू सिंग झाला हिरो, गोलंदाज यश दयालला अश्रू अनावर  - Marathi News |  IPL 2023 KKR vs GT Match Kolkata Knight Riders Rinku Singh hits 5 consecutive sixes while bowler Yash Dayal is moved to tears  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका षटकात मारले ५ षटकार; रिंकू सिंग झाला हिरो, गोलंदाज यश दयालला अश्रू अनावर 

yash dayal : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात खेळवला गेला. ...

IPL पाहायला जाताय सांभाळा! पोलिसांनी केलं सावधान; नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडला धक्कादायक प्रकार - Marathi News | Over 150 phones were stolen during the IPL 2023 Opening Ceremony at the Narendra Modi Stadium in Ahmedabad, Gujarat, during the match between Gujarat Titans and Chennai Super Kings, police said  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL पाहायला जाताय सांभाळा! अहमदाबादमध्ये घडला धक्कादायक प्रकार

IPL 2023 Opening Ceremony : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या हंगामाची सुरूवात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. ...

IPL 2023 : सही हैं भाई, हमे तो चल कर जाना पडता हैं! २०,००० रुपयांचं प्रीमियम तिकीट, शुबमन गिलची भारी रिॲक्शन  - Marathi News | IPL 2023: “Sahi hai bhai. Hame toh chal kar jana padta hai - Shubman Gill reacts to a fan’s premium INR 20,000 seat experience   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सही हैं भाई, हमे तो चल कर जाना पडता हैं! २०,००० रुपयांचं प्रीमियम तिकीट, शुबमन गिलची भारी रिॲक्शन 

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुजरात टायटन्सने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. ...

IPL च्या उद्घाटनात अरजितच्या गाण्याचा 'सूर', तमन्ना-रश्मिकाचा 'जलवा', पाहा सुवर्णक्षण video - Marathi News | india's popular Singer Arjint Singh, Actress Rashmika Mandhana and Tamanna Bhatia perform at Narendra Modi Stadium Ahmedabad before csk vs gt match in IPL 2023, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या उद्घाटनात अरजितच्या गाण्याचा 'सूर', तमन्ना-रश्मिकाचा 'जलवा', पाहा video

 ipl opening ceremony 2023 : आजपासून आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरूवात होत आहे.  ...

IPLच्या उद्घाटन समारंभात हॉट अभिनेत्रींचा 'जलवा', नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार भव्य कार्यक्रम - Marathi News | South actress Tamannaah Bhatia will perform at the opening ceremony of IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या उद्घाटन समारंभात अभिनेत्रींचा 'जलवा', नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार कार्यक्रम

ipl 2023 opening ceremony : आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरूवात 31 मार्चपासून होत आहे.  ...

India Vs Australia : शुभमन गिलचा उत्तुंग षटकार आणि मैदानात रंगला ड्रामा, बराच वेळ थांबला खेळ, अखेर... - Marathi News | India Vs Australia: Shubman Gill's huge six and drama in the field, the game stopped for a long time, finally... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलचा उत्तुंग षटकार आणि मैदानात रंगला ड्रामा, बराच वेळ थांबला खेळ, अखेर...

India Vs Australia 4th Test Live Update : दुसऱ्या दिवसाच्या खेळात शेवटच्या षटकामध्ये रंगलेल्या नाट्याची सामना संपल्यानंतर चर्चा सुरू आहे. भारताच्या डावातील दहाव्या आणि दिवसातील शेवटच्या षटकामध्ये हे नाट्य रंगलं. ...