लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी स्टेडियम

Narendra Modi Stadium Latest News, मराठी बातम्या

Narendra modi stadium, Latest Marathi News

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.
Read More
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर - Marathi News | IPL 2026 Final: Shock to Bengaluru, IPL 2026 final to be played in Ahmedabad, playoff schedule announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बंगळुरूला धक्का, या ठिकाणी खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

IPL 2026 Final: गतवर्षीप्रमाणेच  यंदाच्या आयपीएलच्या अंतिम लढतीचा थरारही अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. ...

'फायनल'चा थरार! ३०० सीसीटीव्ही आणि ४५०० जवानांचा पहारा; भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज - Marathi News | T20 World Cup Final Ahmedabad Turns Into a Fortress for India NZ Clash 4500 Cops to Guard Modi Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फायनल'चा थरार! ३०० सीसीटीव्ही आणि ४५०० जवानांचा पहारा; भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज

ICC T20 WC Final: अहमदाबादमध्ये मैदानातील खेळाडूंच्या सुरक्षिततेपासून ते रस्त्यावरील ट्रॅफिकपर्यंत गुजरात पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. ...

जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना? - Marathi News | L&T Infrastructure Legacy The Company Behind Statue of Unity, Bhupen Hazarika Setu, and Narendra Modi Stadium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?

L&T Infrastructure Legacy : 'एल अँड टी' या कंपनीने देशात अनेक मोठे महामार्ग, पूल आणि पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. पण, ही कंपनी नेमकी कोणाची? हे अजूनही अनेकांना माहिती नाही. ...

IPL 2025: फलंदाज की गोलंदाज, फायनलमध्ये कोण गाजवणार मैदान? अहमदाबादच्या खेळपट्टीचा अहवाल समोर - Marathi News | RCB vs PBKS, IPL 2025 Final: Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Ahmedabad pitch report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाज की गोलंदाज, फायनलमध्ये कोण गाजवणार मैदान? अहमदाबादच्या खेळपट्टीचा अहवाल समोर

Ahmedabad Pitch Report: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल २०२५ चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. ...

Video: 'कोल्डप्ले'च्या अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये क्रिस मार्टिनने 'वंदे मातरम' गाताच प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध - Marathi News | Coldplay singer sing vande mataram and maa tujhe salaam video viral in social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'कोल्डप्ले'च्या अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये क्रिस मार्टिनने 'वंदे मातरम' गाताच प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

'कोल्डप्ले'च्या गायकांनी अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये 'वंदे मातरम' आणि माँ तुझे सलाम गाणं गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...

मुंबईचा माणूस 'कोल्डप्ले'च्या शोसाठी गुजरातला पोहोचला, पण तिकीटच घरी विसरला; तरी नशीबवान ठरला! काय घडलं? - Marathi News | Mumbai man forgets Coldplay ticket at home while travelling to Ahmedabad for concert Buri kismat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा माणूस 'कोल्डप्ले'साठी गुजरातला पोहोचला, पण तिकीटच घरी विसरला; तरी नशीबवान ठरला! काय घडलं?

Coldplay Ahmedabad Concert Ticket: 'कोल्डप्ले'च्या 'विसरभोळ्या गोकूळ' फॅनची कहाणी...तिकीट घरीच विसरला पण तरीही शो पाहायला मिळाला ...

'कोल्डप्ले'च्या Live कॉन्सर्टमध्ये जसप्रीत बुमराहने लावली हजेरी; बँडने त्याच्यासाठी गायलं खास गाणं - Marathi News | Jasprit Bumrah attended Coldplay live concert the band dedicated special song for him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोल्डप्ले' Live मध्ये बुमराहने लावली हजेरी; बँडने त्याच्यासाठी गायलं खास गाणं

Jasprit Bumrah Coldplay Concert Chris Martin : कोल्डप्लेचा लीड सिंगर ख्रिस मार्टिनने बुमराहसाठी खास गाणं लिहिलं अन् सादर केलं ...

BAPSने घडवला सोनेरी इतिहास; एक लाख नि:स्वार्थ कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ अभूतपूर्व समारंभ - Marathi News | baps made golden history at narendra modi stadium in ahmedabad an unprecedented ceremony to honor one lakh selfless workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BAPSने घडवला सोनेरी इतिहास; एक लाख नि:स्वार्थ कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ अभूतपूर्व समारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेश, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची प्रेरणादायी भाषणे. ...