लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड - वाघाळा महानगरपालिका

नांदेड - वाघाळा महानगरपालिका

Nanded-waghala municipal corporation, Latest Marathi News

नांदेड मनपा निवडणूक: मतदानाला सुरुवात, पण सकाळी ‘उत्साह बेपत्ता’ - Marathi News | Nanded Municipal Corporation Election: Voting begins, but 'enthusiasm' disappears in the morning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपा निवडणूक: मतदानाला सुरुवात, पण सकाळी ‘उत्साह बेपत्ता’

सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ ७.१६ टक्के मतदान झाले ...

मतदान काही तासांवर; वैयक्तिक गाठीभेटी, गुप्त बैठकासह पडद्याआडून सोंगट्या हलणार - Marathi News | Voting is just hours away; Personal meetings, secret meetings and behind-the-scenes moves will be made | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदान काही तासांवर; वैयक्तिक गाठीभेटी, गुप्त बैठकासह पडद्याआडून सोंगट्या हलणार

महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सर्वपक्षीय उमेदवारांसोबत अपक्षांही मोठा भरणा आहे. ...

नांदेडात आचारसंहिता भंगाचा एकही गुन्हा दाखल नाही, निवडणूक विभाग 'धृतराष्ट्रा'च्या भूमिकेत? - Marathi News | Widespread violation of code of conduct in Nanded, election department in the role of 'Dhritarashtra'? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात आचारसंहिता भंगाचा एकही गुन्हा दाखल नाही, निवडणूक विभाग 'धृतराष्ट्रा'च्या भूमिकेत?

निवडणूक विभाग कदाचित तक्रारीची प्रतीक्षा करत असावा; मात्र सर्वांचेच हात दगडाखाली असल्याने तक्रार करणार कोण? हा मुद्दा आहे. ...

नांदेडमध्ये ४९१ उमेदवार, खर्च मर्यादा ९ लाख; ४४ कोटींच्या 'दौलतजादा'चा अंदाज ! - Marathi News | 491 candidates in Nanded, expenditure limit 9 lakhs; Estimated 'wealth gain' of 44 crores! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ४९१ उमेदवार, खर्च मर्यादा ९ लाख; ४४ कोटींच्या 'दौलतजादा'चा अंदाज !

शासकीय नियमास बांधील राहून उमेदवारांनी बांधला निवडणूक खर्चाचा ताळेबंद ...

ऐनवेळी दुसऱ्या पक्षात जावून मिळविली उमेदवारी; नांदेडमध्ये भाजपच्या २२ बंडखोरांची हकालपट्टी - Marathi News | Won nomination by joining another party at the right time; 22 BJP rebels expelled in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऐनवेळी दुसऱ्या पक्षात जावून मिळविली उमेदवारी; नांदेडमध्ये भाजपच्या २२ बंडखोरांची हकालपट्टी

भाजपा उमेदवाराच्या विरोधात अर्जही दाखल केला. अशा मंडळींवर भाजपाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. ...

८५ वर्षांवरील नागरिकांना मतदान करण्यासाठी केंद्रावरच यावे लागणार - Marathi News | Citizens above 85 years of age will have to come to the polling station to vote. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :८५ वर्षांवरील नागरिकांना मतदान करण्यासाठी केंद्रावरच यावे लागणार

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना केंद्रावर कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ...

‘देशमुख विरुद्ध देशमुख’ लढतीने नांदेडचे तरोडा चर्चेत; मतविभाजन कोणाच्या पथ्यावर? - Marathi News | Nanded's Taroda in the news with a 'Deshmukh vs Deshmukh' fight; Whose path is the vote split on? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘देशमुख विरुद्ध देशमुख’ लढतीने नांदेडचे तरोडा चर्चेत; मतविभाजन कोणाच्या पथ्यावर?

येथील सामना केवळ पक्षांमध्ये नाही, तर थेट भावकीतील नेत्यांमध्ये रंगला आहे. ...

ऐतिहासिक नांदेडच्या आधुनिक विकासाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis assures of modern development of historic Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऐतिहासिक नांदेडच्या आधुनिक विकासाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिख धर्माचे दहावे गुरू, श्री गुरु गोविंदसिंह महाराज यांचे नांदेडशी अतूट नाते आहे. ...