विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यानंतर जून अखेरपर्यंत उपलब्ध पाणी कसे राखून ठेवता येईल, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून आता पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी दिली आहेत. ...
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणलेली असतानाच नांदेड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना काँग्रेसश्रेष्ठींनी राजीनाम्याचे आदेश दिले ...
अमृत योजनेअंतर्गत शहरातील जुन्या नांदेडातील प्रभाग क्र. १५ मध्ये ३०० फूट पाणी पाईपलाईनला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु दोन वर्षे उलटले तरी सदर काम पूर्ण झालेले नसल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
शहरातील बेकायदा होल्डींग, मोबाईल टॉवर तसेच केबल टाकल्यामुळे धोकादायक झालेल्या रस्त्यांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचा ठराव १४ फेब्रुवारी २०१९ रोजी संमत झाल्यानंतरही या ठरावावर प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. ...
महापालिकेत एकहाती सत्ता मिळविलेल्या काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच महापौर बदलाचे वारे वाहू लागले आहेत़ नव्या पदाधिकारी निवडीत लोकसभा निवडणुकीत कोणत्या प्रभागातून काँग्रेसला जास्त लीड मिळाली याचा प्रामुख्याने विचार केला जाणार असल्याचे सू ...
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नांदेडकर सरसावल्यानंतर मंगळवारी महापालिका प्रशासनाने पर्यावरणतज्ज्ञ, पक्षितज्ज्ञ, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची गोदावरी नदीघाटावरच पाहणी करुन गोदावरी नदी शुद्धीकरणाच्या उपाययोजनावर चर्चा केली. ...
मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास ६ मेपासून सुरुवात होत आहे. हा पवित्र महिना ऐन उन्हाळ्यात आल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा. ...