लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड - वाघाळा महानगरपालिका

नांदेड - वाघाळा महानगरपालिका, मराठी बातम्या

Nanded-waghala municipal corporation, Latest Marathi News

२४० रणरागिणी नांदेड महापालिकेच्या आखाड्यात; पत्नीच्या विजयासाठी 'पतीराजांची' कसरत - Marathi News | Women rule in Nanded Municipal Corporation! 240 women warriors in the arena; 'husband' exercise for the victory of their wives | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२४० रणरागिणी नांदेड महापालिकेच्या आखाड्यात; पत्नीच्या विजयासाठी 'पतीराजांची' कसरत

कौटुंबिक जबाबदारी पेलत नांदेडच्या महिला उतरल्या राजकीय आखाड्यात. ...

काँग्रेसकडून संविधान बदलण्याचा अपप्रचार, त्यांना धडा शिकविण्याची वेळ आलीय: अशोकराव चव्हाण  - Marathi News | Congress's propaganda of changing the Constitution, it's time to teach them a lesson: Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :काँग्रेसकडून संविधान बदलण्याचा अपप्रचार, त्यांना धडा शिकविण्याची वेळ आलीय: अशोकराव चव्हाण 

काँग्रेस संपण्याची गणती आता सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये आता कोणताही नेता उरलेला नाही. ...

कार्यकर्ते मिळत नसल्याने नातेवाईकही प्रचारकामात; प्रभागात फिरून मागताहेत उमेदवारासाठी मत - Marathi News | Relatives also join campaign work as activists are not available; They are asking for votes for the candidate by bringing campaign materials. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कार्यकर्ते मिळत नसल्याने नातेवाईकही प्रचारकामात; प्रभागात फिरून मागताहेत उमेदवारासाठी मत

मनपाच्या ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार रिंगणात असून, प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. ...

कामाला दांडी, अख्खे कुटुंब प्रचारात; सभेस गर्दी जमविण्यासाठी एजंट पुरविणार कार्यकर्ते - Marathi News | absent for work, whole family in campaigning; Activists will provide agents to gather crowd for meeting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कामाला दांडी, अख्खे कुटुंब प्रचारात; सभेस गर्दी जमविण्यासाठी एजंट पुरविणार कार्यकर्ते

सभा, रॅली आटोपल्यानंतरच या कार्यकर्त्यांच्या हातावर पैसे ठेवण्याची खबरदारीही बाळगली जात आहे.  ...

सर्वच पक्षातील नेत्यांकडून नाराजांच्या गृहभेटी,मोठी जबाबदारी देण्याचे 'गाजर', प्रचारात येतील का? - Marathi News | Leaders from all parties visit homes of disgruntled people, fake promise of giving big responsibility | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सर्वच पक्षातील नेत्यांकडून नाराजांच्या गृहभेटी,मोठी जबाबदारी देण्याचे 'गाजर', प्रचारात येतील का?

नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी, पक्षाच्या प्रचारात दिसतील का? ...

नांदेडमध्ये शिंदेसेनेत अंतर्गत ‘रणसंग्राम’; डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द डीसीएम एकनाथ शिंदेंची एंट्री - Marathi News | Internal 'war' within Shindesena in Nanded; DCM Eknath Shinde himself enters for damage control | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शिंदेसेनेत अंतर्गत ‘रणसंग्राम’; डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द डीसीएम एकनाथ शिंदेंची एंट्री

थेट प्रभागातून : ओएसडीच्या पत्नीची उमेदवारी कापली अन् दोन आमदारांत राजकारण पेटले ...

कार्यकर्ते बाजूला, पैसेवाले पुढे! स्वामींच्या हट्टासाठी नांदेड भाजपमध्ये ‘तिकिटांचा बाजार’ - Marathi News | Nanded Municipal Corporation: Workers aside, money-makers ahead! 'Ticket market' in Nanded BJP to meet Swami's demands | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कार्यकर्ते बाजूला, पैसेवाले पुढे! स्वामींच्या हट्टासाठी नांदेड भाजपमध्ये ‘तिकिटांचा बाजार’

थेट प्रभागातून: उमेदवारीच्या नाराजीतून निष्ठावंतांचा प्रतिस्पर्ध्यांना छुपा पाठिंबा ...

नांदेडमध्ये आघाडीची गणिते कोलमडली; मनपा निवडणुकीत मित्रपक्षांची 'दाणादाण' - Marathi News | Alliance's calculations collapse in Nanded; Allies' 'danadan' in municipal elections | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये आघाडीची गणिते कोलमडली; मनपा निवडणुकीत मित्रपक्षांची 'दाणादाण'

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करत उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यापासून महापालिका निवडणुकीत फारकत घेतली. ...