लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : नाना पटोले - Marathi News | Will talk to CM for development of Agricultural University: Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : नाना पटोले

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; वारकरी संप्रदायाने नाना पटोले यांचे केले अनोखे स्वागत - Marathi News | Nagpur Winter Session 2019; Nana Patole welcomes by Wakari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; वारकरी संप्रदायाने नाना पटोले यांचे केले अनोखे स्वागत

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वारकरी सांप्रदायच्या लोकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे त्यांच्या कक्षात पगडी घालून स्वागत केले. ...

'फडणवीस सरकारच्या काळात केवळ आश्वासनांचा पूर' - Marathi News | 'Only flood of promises during Fadnavis government' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीस सरकारच्या काळात केवळ आश्वासनांचा पूर'

फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात मंत्र्यांनी केवळ आश्वासने दिले असून आश्वासनांची पूर्तता झाली नाही. याकडे आपण लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.  ...

धान उत्पादकांना मिळणार ५०० रूपयांची दरवाढ - Marathi News | Paddy growers will get Rs 500 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान उत्पादकांना मिळणार ५०० रूपयांची दरवाढ

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सुमारे ६७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना साडेबारा कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना यापुर्वीही ...

तरुणांना रोजगार देण्यासाठी शासकीय पातळीवर चर्चा करणार - Marathi News | They will discuss at the government level to provide employment to the youth | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तरुणांना रोजगार देण्यासाठी शासकीय पातळीवर चर्चा करणार

जनतेचा विश्वास सार्थक ठरविणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून माझ्या क्षेत्रातील जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना सवलती मिळवून देणे व धान व इतर पिकांना योग्य भाव मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणा ...

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध - Marathi News | Determined to solve employee problems | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध

विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे भंडारा शहरात आगमण होताच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या भंडारा जिल्हा शाखेच्यावतीने सत्कार करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील आणि राज्यातील कर्मचा ...

पोलीस पाटलांनी केला पटोलेंचा सत्कार - Marathi News | Patolas welcomed by the police | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस पाटलांनी केला पटोलेंचा सत्कार

याप्रसंगी पटोले यांच्यासोबत पोलीस पाटलांनी आपल्या मागण्यांवर चर्चा केली. पटोले यांनी पोलीस पाटलांच्या मागण्या रास्त असून याकरीता संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांना नागपूर अधिवेशनामध्ये येऊन भेटण्याचे निमंत्रण दिले. पटेल यांनी पोलीस पाटलांना सहकार्य करण्याचे ...

ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करा - Marathi News | Make a separate census of the OBC category | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करा

संविधानाच्या कलम ३४० च्या पूर्ण अंमलबजावणीसाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना आवश्यक आहे. ओबींसीना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षात ओबीसींचा संवैधानिक वाटा, प्रतिनिधीत्व व आरक्षण देता आले नाही. सार्वजनिक लोकसभा निवडणूक-२०१९ पुर्वी तत्कालीन गृहमंत्री राजनाथसि ...