शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

मुंबई : Rohit Pawar: 'झुंड जातीभेदावर प्रकाश टाकतो, मी चित्रपटगृहात जाऊन बघणार, तुम्हीही पाहा'

फिल्मी : VIDEO : हे तूच करू शकतोस राव..., नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ पाहून जितेन्द्र जोशी भारावला

फिल्मी : 'झुंड' ज्यांच्यावर बनला त्या विजय बारसेंची सिनेमावर प्रतिक्रिया, म्हणाले- इतक्या वर्षांची मेहनत रूपेरी पडद्यावर झळकणार...

नागपूर : Jhund Movie : मी जमिनीवरच.. 'झुंड'चा खरा नायक विजय बारसे यांनी व्यक्त केली भावना

फिल्मी : कोयला वोयला गिराता था मैं..., ‘झुंड’मधील ‘बाबू’ने सांगितला नागपूरच्या वस्तीतला किस्सा

फिल्मी : Video :‘परश्या’नं आमिरलाही याडं लावलं...! I LOVE YOU म्हणत अशी मारली कडकडून मिठी

फिल्मी : VIDEO : माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत..., नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ पाहून आमिर खान नि:शब्द

फिल्मी : Jhund Movie Review : झोपडपट्टीतली गँग नव्हे हा तर आहे टॅलेंटचा 'झुंड'

फिल्मी : ‘Jhund’मध्ये आमिर खानचा आहे मोठा वाटा, तुम्हाला ठाऊक आहे का?

फिल्मी : मानलं बुवा! अमिताभ बच्चन यांनी 'झुंंड'साठी कमी घेतलं मानधन, म्हणाले- 'माझ्यावर खर्च करण्यापेक्षा...'