शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : पुन्हा होणार झिंग झिंग झिंगाट! थिएटरमध्ये लागणार आर्ची-परश्याचा 'सैराट', कधी आणि कुठे?

फिल्मी : मोराला पिसारा असतो तसं माणसाला इंग्लिशचा तुरा..; नागराज मंजुळेंना 'मराठी'विषयी चिंता; म्हणाले-

फिल्मी : जब्या आणि शालूच्या लग्नानंतरच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ आला समोर, नेटकरी म्हणताहेत...

फिल्मी : जब्या आणि शालूनं खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ?, फोटो होतोय व्हायरल; नेटकरी म्हणताहेत...

पुणे : तुम्हाला डोळे येऊ नये, अक्कल येऊ नये, हीच व्यवस्थेची इच्छा! नागराज मंजुळेंचे सूचक वक्तव्य

पुणे : Nagraj Manjule : खाशाबा जाधव चित्रपटाचा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर, नागराज मंजुळे यांना समन्स

पुणे : लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार जाहीर

फिल्मी : 'जब्या मोठा गेम झाला रे....', 'फँड्री' फेम राजेश्वरी खरातनं शेअर केला 'तो' फोटो, नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष

फिल्मी : सई ताम्हणकरनंतर नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये चमकणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

फिल्मी : 'मटका किंग'मध्ये सिद्धार्थ जाधवची वर्णी, नागराज मंजुळेंच्या वेब सीरिजमधून OTT वर करणार पदार्पण