शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : केवळ अप्रतिम चित्रपट, 'नाळ २'साठी गश्मीरची खास पोस्ट, म्हणाला, माझ्या चार वर्षाच्या मुलाने...

फिल्मी : 'नाळ भाग २'मधील गोंडस चिमी चर्चेत, असा मिळाला तिला पहिला ब्रेक

फिल्मी : लहान बाळामुळे अडीच तास थांबलं होतं 'सैराट'चं शुटिंग; नागराज मंजुळेंनी सांगितला भन्नाट किस्सा

फिल्मी : मला पायलट व्हायचंय, पण..., 'नाळ'मधील चैतूचा 'चला हवा येऊ द्या' मंचावरील व्हिडिओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'नाळ २'मधील चैतू आणि चिमी दिवाळीत प्रेक्षकांना देणार सरप्राईज, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : सिनेमात जुन्या गोष्टी दाखवता म्हणणाऱ्या विदेशी महिलेला नागराज मंजुळेंचं उत्तर; म्हणाले, 'जोपर्यंत तुम्ही..'

फिल्मी : जाऊ दे न वं! इवलासा चैतु आता मोठा झाला, 'नाळ 2' चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित 

फिल्मी : जब्याच्या शालूने घेतला लग्न न करण्याचा निर्णय?; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

फिल्मी : सारेगमपचा स्पर्धक जयेश खरेनं गायलं 'नाळ भाग २'चं 'डराव डराव' गाणं

फिल्मी : 'नाळ भाग २' लवकरच येणार भेटीला, 'चैतू'ची आई आता तरी त्याच्याशी बोलेल का?