महिलांच्या लांब केसांना सांभाळणाऱ्या आकर्षक हेअर पिन्स आता थेट पेंच व्याघ्र प्रकल्पातून येणार आहेत. विशेष म्हणजे अत्यंत लवचिक असणाऱ्या घाणेरी वनस्पतीपासून त्या बनविल्या जाणार आहेत. यासोबतच की-चेन, कपडे लटकविण्याचे हँगर, ट्रे, फ्रुट बास्केट, फुलदाणी, ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची विनंती मंजूर करून मेहंदीबाग येथील रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी)चे बांधकाम पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत वाढवून दिली. ...
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जर तुम्ही टीव्हीसमोर बसत असाल तर त्याच्या मेंदूला नुकसान पोहचते. त्याचा विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. अलीकडे घराघरात वाढलेले ‘डिजिटल डिव्हाईस’ हे मुलांच्या वागणुकीत बाधा निर्माण करीत आहे, अशी माहिती ‘डेव्हल्पमेंट ...
‘पेटंट’ मिळाले की संबंधित औषधाचे उत्पादन, वितरण, वापर करण्याची मक्तेदारी कंपनीकडे येते. यामुळे मक्तेदारीचा लाभ उठवत अवाजवी नफा मिळवून औषधांच्या किमती निश्चित केल्या जातात. त्या सामान्य रु ग्णांच्या आवाक्याबाहेर असतात. केंद्र सरकारने यावर नियंत्रण आणण ...
अन्न व औषध प्रसासन विभागाच्या नियमांचे पालन न करणे शहरातील रक्तपेढ्यांना महागात पडले. २०१४ सालापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह पाच रक्तपेढ्यांचे परवाने विभागातर्फे निलंबित करण्यात आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...
जिल्ह्यातील शिक्षणाच्या अवस्थेवर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गत जिल्ह्यात २४७ शाळा अप्रगत असल्याचे शिक्षण विभागाने मान्य केले. शैक्षणिक वर्ष संपत असताना २५ टक्के विद्यार्थी गणवेश ...
भाजपाला रामराम ठोकल्यानंतर माजी खासदार नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर हल्ले वाढविले आहेत. आता तर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार म्हण ...