लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

२१ डिसेंबरला होणार गुरू-शनिची महायुती - Marathi News | Jupiter-Saturn grand alliance will be held on 21st December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२१ डिसेंबरला होणार गुरू-शनिची महायुती

Jupiter-Saturn grand alliance, nagpur news सूर्यकुळातील गुरू हा पाचवा आणि त्यानंतर शनिचा क्रमांक लागतो. या दोन्ही ग्रहांची समअंशात्मक महायुती सोमवारी २१ डिसेंबर रोजी होत आहे. जवळजवळ ४०० वर्षांनी हा योग ब्रह्मांडात जुळून येत आहे. ...

नागपुरात पारा आणखी घसरणार, थंडी वाढणार - Marathi News | Mercury will drop further in Nagpur, cold will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पारा आणखी घसरणार, थंडी वाढणार

Cold increase , nagpur news नागपुरात गेल्या २४ तासात रात्रीचे तापमान १.२ डिग्रीने खाली घसरले असून ते १६.३ डिग्री सेल्सियसवर पोहोचले आहे. पुढील ४८ तासात दोन ते तीन डिग्री पारा आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने थंडी वाढणार आहे. ...

CoronaVirus in Nagpur : कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Coronavirus re-emergence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ

Corona Virus, nagpur news दिवाळीपूर्वी दैनंदिन रुग्णसंख्येत कमी झालेली कोरोनाबाधितांची वाढ डिसेंबरमध्ये वाढताना दिसून येत आहे. या महिन्याच्या पहिल्या ५ दिवसात दोनदा रुग्णसंख्या ५०० वर गेली. आता मागील ४ दिवसांपासून ४०० वर रुग्णांची भर पडत आहेत. ...

गोवारी समाज संतप्त, आंदोलनाच्या तयारीत - Marathi News | Gowari community angry, preparing for agitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोवारी समाज संतप्त, आंदोलनाच्या तयारीत

Gowari community angry,nagpur news गोवारी समाजाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाने गोवारी समाजात निराशा पसरली आहे तर शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. ...

गुड्डू तिवारी हत्याकांड :जमिनीने घेतला जीव आरोपींनी पीसीआर - Marathi News | Guddu Tiwari murder: Become land victim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुड्डू तिवारी हत्याकांड :जमिनीने घेतला जीव आरोपींनी पीसीआर

Murder for land, crime news महेश ऊर्फ गुड्डू दुर्गाप्रसाद तिवारी यांच्या हत्याकांडातील चार आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी २२ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला आहे.भूखंडाच्या वादातून हे हत्याकांड घडले आहे. ...

कर्ज देण्याची थाप मारून १०.४२ लाख हडपले  - Marathi News | 10.42 lakh was seized by slapping loans | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्ज देण्याची थाप मारून १०.४२ लाख हडपले 

Fraud for debt, crime news सव्वा कोटीचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली एका कंपनी मालकाचे ठगबाजांनी १०.४२ लाख रुपये हडपले. ...

फसवेगिरी : रक्कम घेऊन फ्लॅट दुसऱ्याला विकला - Marathi News | Took the money and sold the flat to someone else | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फसवेगिरी : रक्कम घेऊन फ्लॅट दुसऱ्याला विकला

fraud,builder, crime news ५० लाखांच्या फ्लॅटचा सौदा केल्यानंतर ग्राहकांकडून ३२.५१ लाख रुपये घेणाऱ्या बिल्डरने हा फ्लॅट दुसऱ्याच ग्राहकाला विकून टाकला. ...

कर्ज चुकविण्यासाठी बनला गुन्हेगार - Marathi News | Became a criminal to pay off debts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्ज चुकविण्यासाठी बनला गुन्हेगार

Became criminal for debt, crime news बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज चुकविण्यासाठी एक तरुण नाहकच गुन्हेगार बनला. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. ...