नागपूरचे रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास बनविण्याचा प्रयत्न होत असताना, रेल्वे स्थानकाच्या बाहेर कचरा, घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. लोकमतच्या टीमने रेल्वेस्टेशन परिसराचा आढावा घेतला असता, प्रशासनाची उदासिनता दिसून आली. ...
सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले आढळल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकात एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी काजीपेठ येथे एका व्यक्तीने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्यामुळे त्याचे मुंडके या गाडीच्या पायदानात अडकून ...
विनातिकीट आढळलेल्या अल्पवयीन मुलीचे टीसीने अपहरण करून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात टीसीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे प्रकरण नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले आहे. लोहमार्ग पोलिस ...
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दारूची तस्करी करण्याच्या दोन घटना उघडकीस आणल्या. यात एका आरोपीला अटक करून ३३१४ रुपये किमतीच्या ३० दारूच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत. ...
मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या १०० फूट उंच असलेल्या राष्ट्रध्वजाची गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात उभारणी करून यशस्वी तपासणी करण्यात आली. आता या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. या राष्ट्र ...
छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आलेल्या एका महिलेला शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. अशातच तिने मेन गेटजळ एका बाळाला जन्म दिला. तिच्या जवळ कपडे नव्हते. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला आर्थिक मदत करून मेयो रुग्णालयात दाखल केले. ...
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तामिळनाडु एक्स्प्रेस, गंगाकावेरी एक्स्प्रेस आणि लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक करून त्यांच्याकडून २० हजार ६ रुपये किमतीच्या दारूच्या ४७९ बॉटल जप्त केल्या. ...
रेल्वेस्थानकावरील आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्यामुळे अचानक आग लागल्यास ती विझविणार कोण, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...