पहाटेच्या वेळी तलावात उडी घेतलेल्या एका तरुणाला तातडीने मदत करून गुन्हे शाखेच्या पथक दोनच्या पोलिसांनी त्याचे प्राण वाचविले. फुटाळा तलावावर मंगळवारी पहाटे ४.१५ च्या दरम्यानची ही घटना आहे. ...
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) दोन वर्षांत ४०७ तस्करांना पकडून त्यांच्याकडून ४ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी २६ जूनला अमली पदार्थ प्रतिबंधक दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एनडीपीएसकडून सोमवारी ...
वाहनाच्या काचांवर काळी फिल्म लावून धावणाऱ्या हजारांवर वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. आज सकाळपासूनच ही विशेष मोहीम शहरात राबविण्यात आली. ...
दरोड्याच्या तयारीत असलेल्या उत्तर नागपुरातील गरम गँग मधील पाच गुंडांच्या जरीपटका पोलिसांनी गुरुवारी पहाटे मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करून त्यांना पोलिसांनी ठाण्यात आणले आणि नंतर चांगलेच थंड केले. ...
शहर पोलीस विभागातील परिमंडळ-४ चे उपायुक्त राजतिलक रोशन यांना पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत स्कॉच ग्रुपतर्फे ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. २५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे आयोजित समारंभात त्य ...
एकाच ठिकाणी मटका तसेच जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या कुख्यात विजय राजपूतच्या अड्ड्यावर परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी सिनेस्टाईल छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी ३० जुगारी तसेच जुगार अड्डा चालविणारे त्याचे दोन साथीदार जेरबंद केले. त्यांच्याकडून र ...
पाच मिनिटात दोन महिलांवर चाकूहल्ला करून उपराजधानीत दहशत निर्माण करणाऱ्या सायको किलरचा शोध लावण्यासाठी त्याचे रेखाचित्र (स्केच) शहर पोलिसांनी जारी केले आहे. त्याच्या संबंधीची कसलीही माहिती असल्यास तातडीने पोलिसांना कळवा, असे आवाहन करून तुमचे नाव गुप्त ...
शहर पोलिसांनी आॅपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांची चौकशी, तपासणी अर्थात ‘स्कॅन’ केले आहे. पोलिसांनी ३२८ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. शहर पोलिसांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. ...