Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई महापालिकाच्या भ्रष्ट कारभारावर हल्लाबोल, प्रकरणाची चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी ...
मोदी की गॅरंटीचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, नमो महारोजगार मेळाव्याचा पुढचा टप्पा ठाण्यात पार पडला ...
येत्या काही दिवसांत दक्षिण मुंबई आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. या दिव्यांमुळे या भागाला एक प्रकारचा हेरिटेज लूक मिळणार आहे. ...
मध्य रेल्वेच्या दादर येथील रेल्वेस्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने गर्दीचा ताण कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. ...
काळाचौकी येथील अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासाठी म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. ...
दोन अहवालात वेगळे निष्कर्ष. ...
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावासाठी पालिकेकडून पल्स अँटिरेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ...
दक्षिण मुंबईची कोंडी कमी होणार. ...