लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अन्वयार्थ: लुसलुशीत पावाच्या पोटातल्या मुंबईत जन्मलेल्या बटाटेवड्याची साठ वर्षांची कहाणी! - Marathi News | Special Article on Vada pav as it gets placed among top 20 sandwiches in the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: लुसलुशीत पावाच्या पोटातल्या मुंबईत जन्मलेल्या बटाटेवड्याची साठ वर्षांची कहाणी!

दादर रेल्वेस्थानकाबाहेर बटाटेवडे विकणाऱ्या अशोक वैद्यांना तब्बल ६० वर्षांपूर्वी जे स्वादिष्ट प्रकरण सुचले, त्याला आता जागतिक मान्यता मिळाली आहे! ...

ED-CBI मागे लावून खंडणी वसुल केली जाते; इलेक्टोरल बाँड्सवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Bharat Jodo Nyay Yatra: Extortion is recovered by reversing ED-CBI; Rahul Gandhi's attack on electoral bonds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ED-CBI मागे लावून खंडणी वसुल केली जाते; इलेक्टोरल बाँड्सवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

'नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही.' ...

आम्ही नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात लढत आहोत; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Bharat Jodo Nyay Yatra: We are not fighting against Narendra Modi, but against a force; Rahul Gandhi's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात लढत आहोत; राहुल गांधींचा घणाघात

'राजाची आत्मा EVM, CBI, इनकम टॅक्स आणि ED मध्ये.' ...

कंपन्याचे प्रॉफिट 200 कोटी अन् देणगी 1300 कोटी; प्रकाश आंबेडकरांचे केंद्रावर टीकास्त्र - Marathi News | Bharat Jodo Nyay Yatra: Profit of companies 200 crores and donation 1300 crores; Criticism of Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंपन्याचे प्रॉफिट 200 कोटी अन् देणगी 1300 कोटी; प्रकाश आंबेडकरांचे केंद्रावर टीकास्त्र

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर सांगता होत आहे. ...

Video: कॉन्सर्टमध्ये एड शीरनने गायलं पंजाबी गाणं, दिलजीत दोसांझसोबत दिला धमाकेदार परफॉर्मन्स - Marathi News | Video: Ed Sheeran Sings Diljit Dosanjh's Song Lover In Punjabi At Mumbai Concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉन्सर्टमध्ये एड शीरनने गायलं पंजाबी गाणं, दिलजीत दोसांझसोबत दिला धमाकेदार परफॉर्मन्स

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक एड शीरनने गायलेलं 'हे' पंजाबी गाणं नक्की ऐका... ...

लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल - Marathi News | Lok Sabha election will be held in 7 phases! 20th May Mumbai, Thane voting, results on 4th June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल

एकूण ७ टप्प्यांमध्ये होणारी लोकसभा निवडणूक राज्यात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. ...

पर्यटन, वारसास्थळ ‘पिक्चर’मध्ये!; शासनाच्या जागांवर विनामूल्य चित्रीकरणाची परवानगी - Marathi News | Tourism, heritage site 'in the movies as Free filming allowed at Maharashtra Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यटन, वारसास्थळ ‘पिक्चर’मध्ये!; शासनाच्या जागांवर विनामूल्य चित्रीकरणाची परवानगी

देशातील उर्वरित भागांच्या तुलनेत मुंबईमध्ये ५० टक्के अधिक चित्रपट व रोजगार निर्मिती होत आहे. ...

'भारत जोडो'ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राहुल, प्रियांका यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत - Marathi News | Spontaneous response of Mumbaikars to Bharat Jodo Yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारत जोडो'ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राहुल, प्रियांका यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

देशाची खरी परिस्थिती तुमच्यासमोर आणण्याासाठी राहुल गांधींची ही यात्रा- प्रियंका गांधी ...