Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
हा संतापजनक प्रकार २३ सप्टेंबरला पहाटे तीनच्या सुमारास विलेपार्लेतील राहुल मेडिकलच्या बाजूला नायडू चाळ येथे घडला. ...
मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत या तलावातील गाळ काढण्यासाठी महापालिका कंत्राटदाराने जेसीबी यंत्राचा वापर केला होता. ...
डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची एनएमसी स्वत:हून दखल घेऊन कारवाई करणार नाही का? ...
गणपतीनंतर मुंबईकरांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, त्यानिमित्ताने मूर्तीशाळांमध्ये देवीच्या मूर्तीवरून शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. ...
श्रीगणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता मुंबापुरी अंबामातेच्या आगमनासाठी सज्ज झाली आहे. ...
मुंबईकरांना या मार्गावरून आरे ते बीकेसी या प्रवासासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. ...
मंत्रालयानजीकच्या रस्त्यावरील ताण होणार कमी ...
सुमारे २० वर्षांपूर्वी दंडाची शेवटची सुधारणा करण्यात आली होती. ...