मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Who Killed Baba Siddique: बाबा सिद्दिकी यांची वर्दळीच्या वेळेत हत्या करण्यात आली. पोलिसांसमोर खरे सूत्रधार शोधण्याचे आव्हान असून, आतापर्यंत तीन आरोपींची नावे समोर आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पुणे कनेक्शनही समोर आले आहे. ...
संघटनेने पश्चिम रेल्वेच्या डीआरएमकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यांत एसी लोकलचे तिकीट दर कमी करून सर्व लोकल सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात, ही प्रमुख मागणी आहे. ...
महामंडळांच्या माध्यमातून राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात तासांत पोहोचता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे व्यक्त केला. ...
Political Leaders Murder In Mumbai:इतिहासात डोकावलं तर मुंबईत अशा अनेक राजकीय हत्या झाल्याचं दिसून येतं. त्यामधील सुमारे अर्धा डझन राजकीय हत्यांमध्ये अंडरवर्ल्डचा हात असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या काही नामांकित आमदारांसह कामगा ...