लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: "सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | Raj Thackeray reaction on Mumbai toll free for cars from tonight cm eknath shinde announcement after cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; राज यांची रोखठोक प्रतिक्रिया

Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: मुंबईकरांच्या टोलमाफीसाठी मनसे आणि राज ठाकरे यांचे दीर्घकाळापासून प्रयत्न सुरु होते. ...

गँगवॉर, मर्डर, एन्काउंटर : सावधान मुंबई बदलत आहे - Marathi News | Gangwar, Murder, Encounter Beware Mumbai is changing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गँगवॉर, मर्डर, एन्काउंटर : सावधान मुंबई बदलत आहे

१९८०च्या दशकात दाऊद इब्राहिम मुंबईतला सर्वांत मोठा गँगस्टर म्हणून उदयाला आला. त्याने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवले. हाजी मस्तान आणि वरदराजन यांच्याशी संबंध प्रस्थापित केले. पुढे त्याचे नेटवर्क वाढत गेले. ...

Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी - Marathi News | Big Breaking, Mumbai Toll Free From Tonight: CM Eknath Shinde Cabinet meeting big announcement for Mumbaikars; Huge toll exemption for cars at all five toll booths entering mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईची एन्ट्री-एक्झिट टोल फ्री! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, छोटे वाहनचालक सुखावले

Mumbai Toll Free From Tonight: आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.  ...

स्वप्नपूर्ती! अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केला गृहप्रवेश! - Marathi News | Premachi Goshta Fame Actress Komal Somare Gajmal Bought New House In Mumbai Shares Phots | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नपूर्ती! अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केला गृहप्रवेश!

अभिनेत्रीने आपल्या नव्या घराची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली ...

"मी त्यांच्यासोबत नव्हते पण...", अंकिताने शेअर केला वडिलांचा भावुक करणारा व्हिडीओ! - Marathi News | Kokan Hearted Girl Ankita Walawalkar Shares Emotional Video Of Her Father |mumbai |bigg Boss Marathi Season 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्यांच्यासोबत नव्हते पण...", अंकिताने शेअर केला वडिलांचा भावुक करणारा व्हिडीओ!

अंकिता वालावलकरने तिच्या वडिलांचा एक भावुक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती - Marathi News | Baba Siddiqui murder case Ossification test reveals that accused Dharmaraj Kashyap is not a minor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहीण करण्याचे काम करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde will work to make sisters millionaire sisters through Ladaki Bahin Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहीण करण्याचे काम करणार - मुख्यमंत्री

Chief Minister Eknath Shinde : ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...

बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...' - Marathi News | Bishnoi Gang accepts responsibility for Baba Siddiqui's murder? Facebook post goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'

या पोस्टची तथ्यता पडताळण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले... ...