मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Jogeshwari Land Case : जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल कोर्टाने स्वीकारला आहे. त्यामुळे, रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
Raj Thackeray MNS Meeting at Shivaji Park cancelled: शिवाजी पार्क शिवतीर्थावर १७ नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेने अर्ज दाखल केला होता. त्यांना त्यासाठी परवानगीही मिळाली. पण आता तेथे सभा न घेण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. ...