लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोच्या डेपो मार्गात बदल करण्याचा विचार; ६०० कोटींच्या बचतीचा दावा - Marathi News | Consideration to change the depot route of Dahisar to Mira-Bhayander Metro; Claims of saving Rs 600 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोच्या डेपो मार्गात बदल करण्याचा विचार; ६०० कोटींच्या बचतीचा दावा

यापूर्वी या मेट्रो मार्गिकेचे शेवटचे स्थानक मीरा-भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस स्टेडियम होते, तर राई-मुर्धे येथे कारशेड उभारले जाणार होते ...

मुंबई-नाशिक महामार्गावर सहा तास वाहतूककोंडी; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा - Marathi News | Traffic jam on Mumbai-Nashik highway for six hours; Goods truck gets stuck, queues of vehicles stretch for two kilometers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावर सहा तास वाहतूककोंडी; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

मालवाहू ट्रक बंद पडल्याने वाहतूककोंडीची समस्या ...

मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-मंत्री नितेश राणे - Marathi News | Will resolve pending issues of fishermen - Minister Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-मंत्री नितेश राणे

मुंबई :- येणाऱ्या काळात मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती ... ...

वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम लवकरच सुरू करणार : पीयूष गोयल - Marathi News | Work on Versova-Dahisar coastal road to begin soon: Piyush Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम लवकरच सुरू करणार : पीयूष गोयल

‘उत्तर मुंबईतून ४० नगरसेवक निवडून आणू’ ...

दरवर्षी ५० किमी मेट्रो सुरू करा; MMR मधील सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना - Marathi News | Start 50 km metro every year CM Devendra Fadnavis instructions regarding all projects in MMR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवर्षी ५० किमी मेट्रो सुरू करा; MMR मधील सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना

३,५०० किमी रस्त्यांचा विकास होणार; नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...

Cauliflower Bajar Bhav : फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी - Marathi News | Cauliflower Bajar Bhav : The situation of flower farmers is like falling from a fire; crop economics cant match | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cauliflower Bajar Bhav : फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी

फ्लॉवरच्या दरात घसरण झाल्यामुळे एक गड्डा दहा रुपयाला विकला जात आहे. उत्पादन खर्च, तोडणी, वाहतूक, दलाली, हमाली याचा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या पदरात काहीच राहत नाही. ...

देवनार येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, नागरी सुविधांवर ताण पडण्याची भीती : स्थानिकांचे आंदोलन  - Marathi News | Locals oppose power generation project at Deonar, fear of stress on civic amenities: Locals protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवनार येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, नागरी सुविधांवर ताण पडण्याची भीती : स्थानिकांचे आंदोलन 

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ...

नेव्हीनगर, गोवंडीमधील शिवाजीनगर परिसर रडारवर! हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत; बांधकाम बंदीचा आयुक्तांचा इशारा - Marathi News | Navynagar, Shivajinagar area in Govandi on radar! Air quality in 'poor' category; Commissioner warns of construction ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेव्हीनगर, गोवंडीमधील शिवाजीनगर परिसर रडारवर! हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत; बांधकाम बंदीचा आयुक्तांचा इशारा

...तेथील हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत आल्यास तिथेही बांधकाम बंदीचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला. ...