मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
काही ठिकाणी लोखंडाला गंज लागला आहे. दुर्दैव म्हणजे, एमएमआरडीए व महापालिकेनेही या स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने त्याची रया गेल्याचे चित्र आहे. ...
या पुलाच्या पूर्वेकडील भागाचे काम करताना जास्त अडथळा नव्हता. मात्र, पश्चिमेकडील भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे असल्यामुळे या भागातील काम मधल्या काळात संथगतीने सुरू होते. ...
मुंबईची अवस्था दिल्लीसारखी किंवा दिल्लीपेक्षा वाईट होऊ द्यायची नसेल तर महापालिकेसह सर्वच प्राधिकरणांनी वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले. ...
Manmohan Mahimkar : विकासकाने खोलीचे भाडे न दिल्याने सध्या राहात असलेल्या खोलीचे १३ हजार रुपये महिन्याप्रमाणे वर्षाचे भाडे भरण्यासाठी एफडी मोडावी लागली. इतर सर्वांना विकासकाने भाडे दिले. पण, आम्हाला दिले नाही. ...
सध्या हैदराबाद येथे अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बसथांबे, गर्दीची ठिकाणे, माॅर्निंग वाॅकची ठिकाणे आणि उद्यानांत अनेक नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. ...