शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दादरमध्ये बॅनर काढण्यावरुन समाधान सरवणकर आक्रमक; महेश सावंत म्हणाले, बापाच्या पुण्याईवर...

मुंबई : HMPV Virus : धोक्याची घंटा! मुंबईत आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, ६ महिन्यांच्या मुलीला लागण

व्यापार : दुबईतील बुर्ज खलिफा येथे एका फ्लॅटची किंमत किती आहे? मुंबईच्या तुलनेत स्वस्त की महाग?

व्यापार : २ ते ५ कोटींच्या घरांची विक्री ८५ टक्क्यांनी वाढली; मुंबईत तुटला १३ वर्षांचा रेकॉर्ड

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : अँटिसायक्लोनिक विंडच्या प्रभावामुळे थंडीत वाढ; अजून किती दिवस कुल?

मुंबई : गर्दीत पाठीला काही टोचल्याने मागे पाहिलं अन्... दादर स्टेशनवर तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र : मुंबईसह महाराष्ट्र गारठला; शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर राहणार; उत्तरेकडील बर्फवृष्टीचा परिणाम

मुंबई : विद्यापीठ पारितोषिकांवर यंदाही मुलींचेच वर्चस्व; राज्यपालांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव

मुंबई : सव्वालाख मुंबईकरांना ‘टोरेस’चा गंडा; हजार कोटींची फसवणूक; संस्थापक युक्रेनला पळाला

मुंबई : टोरेस घोटाळा: भाजीपाला विक्रेत्याने गुंतवले होते ४ कोटी, इतके पैसे आणले कुठून? स्व:च सांगितलं...!