शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : लोअर परळमधील सहा एकर जमिनीवर गरिबांची घरे! पालिकेकडून विशेष अनुमती याचिका दाखल

मुंबई : मुंबईत ४,७५४ कोटींच्या ५२ आलिशान घरांची विक्री; उलाढालीत देशात शहराचा सर्वाधिक वाटा

मुंबई : 'ते' दोन महिने थंडीचे होते की प्रदूषणाचे? हिवाळ्यात मुंबईतील हवा धोक्याच्या पातळीवर

मुंबई : ‘शिवाजी पार्क’वरून पक्षांची परस्परांवर धूळफेक; नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांचे आश्वासन

मुंबई : आधी पुनर्वसनाचा करार करा, मगच झोपड्यांवर कारवाई करा! ‘झोपु’ अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन

मुंबई : विकासकामांचा ३५ टक्के निधी वाया? पूल, घनकचरा व्यवस्थापनावर प्रशासनाकडून अधिक खर्च

फिल्मी : मी ड्रग्ज, स्मोकिंग अन् मद्यपान मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत काय म्हणाला जॉन अब्राहम?

रायगड : नुसता गोंधळ!! मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलक नाहीत; वाहनचालक दुसऱ्याच गावी!

महाराष्ट्र : न्यायालयाने फेटाळली भगतसिंह कोश्यारी यांच्या २०२२ मधील निर्णयाला आव्हान देणारी याचिका

मुंबई : सहा महिन्यांपूर्वीच पोलिसांना आला होता 'टोरेस'चा संशय; पत्रव्यवहारही केला पण, तपासाला ब्रेक