शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : शिवाजी पार्क होणार हिरवेगार! राजकीय कार्यक्रमांसाठीही खड्डे खोदण्यास मनाई 

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव

मुंबई : धक्कादायक! वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेच्या डब्यात महिलेवर अत्याचार, आरोपी हमालाला अटक

फिल्मी : पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई, भारत बघा अभिनेत्यानं शेअर केला सुंदर अनुभव

मुंबई : एमएमआरडीएच्या १२ हजार कोटींच्या कर्जाला सरकारची हमी, आरईसीकडून कर्ज

मुंबई : CSMT Station: सीएसएमटी स्थानकावर लवकरच येणार १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर

महाराष्ट्र : आता चेहरा दाखवूनच मंत्रालयात मिळणार प्रवेश; 'एफआरएस'मुळे पारदर्शकतेत होणार वाढ 

मुंबई : मुंबई विमानतळावर 50 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक 'वीड' जप्त, सोने आणि हिरेही आढळले

क्रिकेट : नशीब, यावेळी आऊट झालो नाही!’, मुंबईत क्रिकेट खेळल्यावर इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी प्रतिक्रिया   

मुंबई : वीज फुकट; तुम्ही अर्ज केला का? अनुदान थेट बँक खात्यात जमा