शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

लोकमत शेती : Hapus Mango Bajar Bhav : वाशी मार्केटमध्ये देवगड हापूसच्या १०० पेट्या दाखल; पेटीला कसा मिळाला दर?

नवी मुंबई : हापूस बाजारात आला, दर 7 ते 12 हजार, वाशी मार्केटमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आंबा दाखल

मुंबई : MHADA Konkan Lottery Result: अखेर प्रतिक्षा संपली! म्हाडाच्या 2147 घरांसाठी आज लॉटरी सोडत

मुंबई : Mumbai Water Cut: मुंबई विमानतळ आणि 'या' भागात पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद राहणार

फिल्मी : कंगना राणौतसमोरील कायदेशीर अडचणी वाढणार, जावेद अख्तर यांनी कोर्टात केली अशी मागणी

मुंबई : मुंबईकरांना थेट करवाढ नाही! ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प; तरीही मुदत ठेवींना हात घालण्याची वेळ

मुंबई : BMC Budget 2025: मुंबई Eye प्रोजेक्ट, फाइव्ह स्टार हॉटेल अन् बरंच काही... मुंबईचं ७४ हजार कोटींचं 'श्रीमंत' बजेट सादर!

मुंबई : मोठी बातमी! आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळाप्रकरणी जामीन मंजूर

अन्य क्रीडा : मुंबईच्या सान्वी देशवालचा जलतरणात सुवर्ण धमाका; ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केला पराक्रम

मुंबई : शिवाजी पार्क होणार हिरवेगार! राजकीय कार्यक्रमांसाठीही खड्डे खोदण्यास मनाई