शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : धक्कादायक! मुंबईत बँकेच्या मॅनेजरकडूनच तिजोरीवर डल्ला; १२२ कोटींचा अपहार

फॅक्ट चेक : Fact Check: मुंबईत २१ मजली इमारत कोसळल्याचा दावा खोटा, 'तो' व्हिडिओ डिजिटल पद्धतीने तयार केलेला

व्यापार : मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंंध; खातेदारांच्या पैशांचं काय होणार?

पुणे : ‘एक राज्य, एक नोंदणी’ मुंबईतून १७ पासून अंमलबजावणी, महिन्यात राज्यभरात होणार लागू

लोकमत शेती : Dasta Nondani : राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येणार; आली ही नवीन पद्धत

मुंबई : 'म्हाडा'च्या घरांना ग्राहक मिळेना! आता अंदाज घेऊन घर बांधण्याचा निर्णय, ग्राहकांची मागणी काय?

मुंबई : रेल्वे लाइनवरील पूल मुदतीपूर्वी पूर्ण करा! समन्वयाच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

मुंबई : 'बेस्ट'चे बोधचिन्ह हटवा! कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांबाबत कार्यवाही सुरू, कंत्राटदारांना कडक सूचना

मुंबई : झीरो टॉलरन्स! काँक्रिटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत न झाल्यास कारवाई होणार, आयुक्तांचे निर्देश

मुंबई : GBS व्हायरसमुळे मुंबईत पहिला मृत्यू, राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू! कशी काळजी घ्यावी?