लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
देखाव्यातून दिला 'डेटा प्रोटेक्शन'चा संदेश - Marathi News | Digital Data Protection messege spread throgh Ganpati Bappa's Decoration | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :देखाव्यातून दिला 'डेटा प्रोटेक्शन'चा संदेश

  देखाव्यातून दिला 'डेटा प्रोटेक्शन'चा संदेश ...

ठाण्यातील अभिनय कट्टयावर "खेळ मांडला" चे सादरीकरण* - Marathi News | Presentation of "Mandla Mandla" on Thane acting acting * | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्टयावर "खेळ मांडला" चे सादरीकरण*

शिक्षक,सैनिक,डॉक्टर,पोलीस आणि शेतकरी यांच्या वेदना मांडणाऱ्या खेळ मांडलाचे अभिनय कट्टयावर सादरीकरण झाले. ...

मुख्यमंत्र्यांच्या महिला विशेष अधिकाऱ्याच्या 'पर्स'वर पडली टकटक गँगची नजर - Marathi News | Tak tak gang strikes, steals CMO officer’s purse from police car | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या महिला विशेष अधिकाऱ्याच्या 'पर्स'वर पडली टकटक गँगची नजर

मुंबई आणि उपनगरात गाड्यांमधून मोबाईल पळवणाऱ्या टकटक गँगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ...

अभिमानास्पद! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार - Marathi News | Best airport award for Mumbai International Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिमानास्पद! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार

प्रवाशांना विमानतळावर पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा अभ्यास करून प्रवाशांद्वारे करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा पुरस्कार देण्यात आला. ...

विद्या प्राधिकरणाच्या तपासणी अहवालात विसंगती - Marathi News | Anomaly in the inspection report of the Vidyalaya Authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्या प्राधिकरणाच्या तपासणी अहवालात विसंगती

शैक्षणिक तंत्रज्ञान कक्षातील सावळा गोंधळ; शासनाच्या आदेशाकडे वरिष्ठांकडून दिरंगाई ...

‘विनोदवृत्तीच्या कमतरतेमुळे असहनशीलता वाढत आहे’ - Marathi News | 'Inadequacy is due to lack of humor' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘विनोदवृत्तीच्या कमतरतेमुळे असहनशीलता वाढत आहे’

काही ‘अतिसंवेदनशील’ लोक राजकीय फायद्यासाठी व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी क्षुल्लक गोष्टींचे अवडंबर माजवतात, असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने काही दिवसांपूर्वी नोंदविले. ...

मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी खर्च - Marathi News | 14 crores spent on repairing of best buses in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी खर्च

मुंबईच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या बेस्टच्या बसगाड्या सहा वर्षांतच खिळखिळ्या झाल्या आहेत ...

मुंबईत समान वीजदर अशक्य - Marathi News | Similar electricity tariff in Mumbai is impossible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत समान वीजदर अशक्य

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाची माहिती; ग्राहकांसमोर वीजकंपनी बदलण्याचा पर्याय उपलब्ध; टप्पे केल्याने दरवाढीचा बोजा नसल्याचा दावा ...