लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus in Mumbai : लक्षणे, सहव्याधी नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करू नये, महापालिकेचे निर्देश - Marathi News | CoronaVirus in Mumbai: Asymptomatic patients will not get admission in hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus in Mumbai : लक्षणे, सहव्याधी नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करू नये, महापालिकेचे निर्देश

Asymptomatic patients will not get admission in hospital : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबईत दररोज पाच ते सहा हजार रुग्णांची नोंद होत आहे. सध्या ४७ हजार ४५३ सक्रिय रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. ...

Flying Vada Pav पाहिलाय का?; पाहा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | flying vada pav video went viral on social media the unique style of the creator see | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Flying Vada Pav पाहिलाय का?; पाहा भन्नाट व्हिडीओ

पाहा कशाप्रकारे तयार केला जातोय हा वडापाव ...

Sharad Pawar in Hospital: शरद पवारांचे सर्वच दौरे 2 आठवड्यांसाठी रद्द, सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस - Marathi News | Sharad Pawar in Hospital: Sharad Pawar's tour canceled for next 2 weeks, Supriya Sule's WhatsApp status | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar in Hospital: शरद पवारांचे सर्वच दौरे 2 आठवड्यांसाठी रद्द, सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस

शरद पवार यांना रविवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची तपासणी करण्यात आली. पुढील उपचारासाठी ३१ मार्च रोजी त्यांना रुग्णालय दाखल करण्यात येणार आहे. ...

शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल - Marathi News | Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली.   ...

Vaishali Made : महागायिका वैशाली माडे लवकरच करणार राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | singer vaishali made will join ncp in mumbai on 31st march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vaishali Made : महागायिका वैशाली माडे लवकरच करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Singer Vaishali Made Will Join NCP : मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आल्या होत्या. त्यात त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. ...

आरोग्य सुविधा कमी पडत असल्याने लॉकडाऊनचे नियोजन करा - मुख्यमंत्री - Marathi News | Coronavirus in Maharashtra : Plan a lockdown as health facilities are declining - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य सुविधा कमी पडत असल्याने लॉकडाऊनचे नियोजन करा - मुख्यमंत्री

Coronavirus in Maharashtra : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेडस् व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून रविवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. ...

Sachin Vaze : मिठी नदीतून सीपीयू, डीव्हीआर, गाडीच्या नंबर प्लेट्स जप्त; सचिन वाजेंना घेऊन सर्च ऑपरेशन  - Marathi News | CPU, DVR, vehicle number plates seized from Mithi river; Search operation with Sachin Waje | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : मिठी नदीतून सीपीयू, डीव्हीआर, गाडीच्या नंबर प्लेट्स जप्त; सचिन वाजेंना घेऊन सर्च ऑपरेशन 

Sachin Vaze : NIA च्या हाती मोठे पुरावे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ...

CoronaVirus Mumbai Updates: मुंबईकरांनो सावधान! गेल्या आठवडाभरात दर तासाला १४८ कोरोनाबाधितांची नोंद; ५५१ सक्रिय सीलबंद इमारती - Marathi News | CoronaVirus Mumbai Updates: 148 corona patients recorded per hour during the last week in mumbai; 551 active sealed buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus Mumbai Updates: मुंबईकरांनो सावधान! गेल्या आठवडाभरात दर तासाला १४८ कोरोनाबाधितांची नोंद; ५५१ सक्रिय सीलबंद इमारती

CoronaVirus Mumbai Updates: रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही आता ११ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. ...