लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर घेतली भेट; म्हणाले... - Marathi News | bjp mp udayanraje bhosale met ncp supremo sharad pawar after he got discharge from hospital mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर घेतली भेट; म्हणाले...

आज उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट ...

सनी लिओननं घेतला स्टँप ड्युटीत सूट दिल्याचा लाभ; मुंबईत खरेदी केलं १६ कोटींचं घर - Marathi News | Sunny Leone buys Rupees 16 crore apartment in Mumbai to take advantage of stamp duty waiver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओननं घेतला स्टँप ड्युटीत सूट दिल्याचा लाभ; मुंबईत खरेदी केलं १६ कोटींचं घर

Coronavirus : कोरोना महासाथीच्या काळात बांधकाम व्यवसायाला पुन्हा चालना देण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केली होती विशेष योजना ...

CoronaVirus News : राणीची बाग ३० एप्रिलपर्यंत बंद; नूतनीकरणाचे काम सुरू राहणार  - Marathi News | CoronaVirus News: Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo (rani baug) closed till April 30; Renovation work will continue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राणीची बाग ३० एप्रिलपर्यंत बंद; नूतनीकरणाचे काम सुरू राहणार 

CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत असे ११ महिने राणी बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. ...

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील - Marathi News | adv jayashree patil react high court decision in parambir singh letter and anil deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील

Param Bir Singh: या प्रकरणी याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

गणपत पाटील नगरातील 19 वर्षीय सत्यम यादवची सैन्यदलात निवड  - Marathi News | Satyam Yadav, 19, of Ganpat Patil Nagar has been selected for the Army | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपत पाटील नगरातील 19 वर्षीय सत्यम यादवची सैन्यदलात निवड 

धारावी नंतर आशियातील गणपत पाटील नगर ही मोठी झोपडपट्टी आहे.दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमध्ये पत्र्याच्या घरात राहणाऱ्या 19 वर्षीय सत्यम यादव या युवकाची भारतीय सैन्यदलात निवड करण्यात आली आहे. ...

Param Bir Singh: “उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा” - Marathi News | bjp nitesh rane says welcome the high court decision and demands home minister resign asap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Param Bir Singh: “उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”

Param Bir Singh: उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत असून, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

Ajaz khan : NCB च्या कोठडीत असलेला अभिनेता पॉझिटीव्ह, तपास अधिकारी क्वारंटाईन - Marathi News | Actor in custody of NCB positive, investigating officer quarantine in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ajaz khan : NCB च्या कोठडीत असलेला अभिनेता पॉझिटीव्ह, तपास अधिकारी क्वारंटाईन

Ajaz khan : एनसीबीकडून गेल्या दोन दिवसांपासून एजाज खानची चौकीशी सुरू आहे. या चौकशीत एजाजने आणखी दोन टिव्ही कलाकारांची नावं घेतली असल्याचे म्हटले जात आहे. ...

मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं? Maharashtra Cabinet Minister Meeting | Lockdown Updates In Maharashtra - Marathi News | What happened at the cabinet meeting? Maharashtra Cabinet Minister Meeting | Lockdown Updates In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं? Maharashtra Cabinet Minister Meeting | Lockdown Updates In Maharashtra

...