लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus News : होम आयसोलेशन सुरू ठेवावे; डॉ. दीपक सावंत यांची सूचना - Marathi News | CoronaVirus News Home isolation should be continued says Deepak Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : होम आयसोलेशन सुरू ठेवावे; डॉ. दीपक सावंत यांची सूचना

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी होम आयसोलेशन सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतकडे व्यक्त केले. ...

वीज ग्राहकांकडे बिलांचे ६८६.२५ कोटी थकीत, रस्त्यांवरील दिव्यांची थकबाकी मोठी - Marathi News | Electricity consumers are in arrears of Rs 686.25 crore, while street lights are in arrears | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांकडे बिलांचे ६८६.२५ कोटी थकीत, रस्त्यांवरील दिव्यांची थकबाकी मोठी

Electricity News: भांडूप परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब वीज ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी ६८६.२५ कोटी रुपये आहे. यात स्ट्रीट लाईटचीही थकबाकी खूप मोठी आहे. ...

सेलिब्रिटींना मिळणाऱ्या औषधांबाबत तपास करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | Investigate the drugs that celebrities get, the High Court directed the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रिटींना मिळणाऱ्या औषधांबाबत तपास करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

गरजू व्यक्तींना मदत करण्याचा हेतू या व्यक्तींचा असेल, पण केवळ केंद्र सरकारच या औषधांचा व इंजेक्शन्सचा पुरवठा करत आहे. पण कायद्याच्या चौकटीबाहेर आपण काम करत आहोत, याची कल्पना कदाचित या लोकांना नसेल ...

CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर दिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त  - Marathi News | maharashtra reports 21 273 new corona cases and 425 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर दिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त 

CoronaVirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

Adar Poonawalla: गरज असेल तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल: मुंबई हायकोर्ट - Marathi News | bombay high court directs to reply thackeray govt over z plus security of adar poonawalla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Adar Poonawalla: गरज असेल तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल: मुंबई हायकोर्ट

Adar Poonawalla: उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

तौक्ते वादळातील अपघातग्रस्त मच्छिमारांना कोळी महासंघाचा मदतीचा हात - Marathi News | Koli Federation's helping hand to the fishermen affected by the Tauktae Cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तौक्ते वादळातील अपघातग्रस्त मच्छिमारांना कोळी महासंघाचा मदतीचा हात

कोकण किनारपट्टीवर गेल्या आठवड्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचे खूप नुकसान झालेले आहे. ...

दिलदार पोलीस हवालदार, गेल्या २० वर्षांपासून मोकाट श्वानांवर करतोय आपल्याच लेकरांसारखं प्रेम - Marathi News | Dog loving police constable from Mumbai who feed them every day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दिलदार पोलीस हवालदार, गेल्या २० वर्षांपासून मोकाट श्वानांवर करतोय आपल्याच लेकरांसारखं प्रेम

आज आम्ही तुम्हाला एका अशा अवलियाबाबत सांगणार आहोत जो मोकाट श्वानांचं गेल्या वीस वर्षापासून पोट भरत आहे. त्यांना जीवनदान देत आहे. ...

इतिहासात पहिल्यांदाच BSE नंतर NSE मध्ये लिस्टेट कंपन्यांचं मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलर्सवर - Marathi News | first time in history the market cap of companies listed on the nse after bse is at 3 trillion dollar share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इतिहासात पहिल्यांदाच BSE नंतर NSE मध्ये लिस्टेट कंपन्यांचं मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलर्सवर

Share Market : गुरुवारी एनएसईने स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमध्ये झाली मोठी वाढ. ...