मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Raj Kundra Arrest: सकाळपासूनच शिल्पाला अनेक नेतेमंडळींचे फोन येत असल्याचे समजते. मात्र, मुंबई पोलीस कमिश्नर याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. ...
vinayak raut : मुंबईचे अहमदाबाद करण्याचा हा डाव आहे, असे म्हणत विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहील,त्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. ...
राजधानी मुंबईत राहून विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या आणि आपल्या कार्यातून आदर्शन निर्माण करणाऱ्या निवडक व्यक्तींचा मुंबई रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ...
२४ तासांत एक लाख २८ हजार दशलक्ष लिटरची भर. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पंधरवड्यातही पावसाने निराशा केली. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांमध्ये १५ जुलैपर्यंत केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक होता. ...