मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Deccan Queen : सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई-मडगाव जन शताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जूनपासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता, त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. ...
CoronaVirus: हॉटेल, रेस्टाॅरंट आणि लोकल प्रवासाबाबतही काहीसे असे चित्र पाहायला मिळाले. अटीशर्थींसह देण्यात आलेल्या निर्बंधमुक्तीची मुंबईत सावध सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. ...
salt pans : मुंबई महानगरातील मिठागरांच्या जमिनी या संतुलनाचे काम करत आहेत. त्या सिमेंट-काँक्रीटच्या इमल्यांनी भरणे म्हणजे हे शहर बुडायला हातभार लावण्यासारखे आहे. ...
Researchers from IIT Bombay, Manipal Institute : सध्या आपल्याकडे अँटिबायोटिक्सचे नमुने घेण्याची पद्धती उपलब्ध आहे. मात्र, त्याची पातळी मोजण्याचे कोणतेही साधन नाही. यामुळे मुखर्जी यांच्या या संशोधनाला विशेष महत्त्व आहे. ...
ज्या देशाला मागील 70 वर्षांत काँग्रेसने प्रगतीपथावर आणले. त्या देशाला तोडण्याचे पाप देशात कोरोना सारखे संकट आणणारे नरेंद्र मोदी करत असतील, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. ...
Ola E-Scooter Production Unit India : ओलानं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून लाँच केल्या आपल्या दोन इलेक्ट्रीक स्कूटर्स. ओलानं आपल्या प्रोडक्शन युनिटसाठी 2400 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची केली होती घोषणा. ...