लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दोन महिन्यांत दुसऱ्यांदा सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ  - Marathi News | CNG and PNG price hike for second time in two months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन महिन्यांत दुसऱ्यांदा सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ 

घरगुती गॅस वाटपातील कमतरता भरून काढण्यासाठी एमजीएल सीएनजी आणि देशांतर्गत पीएनजी विभागांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारातून अतिरिक्त नैसर्गिक वायू मिळवीत आहे. ...

दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांचे कोरोना अहवाल बनावट; मुंबई विमानतळावर रोखले - Marathi News | Corona report of 40 passengers bound for Dubai fake; Stopped at Mumbai Airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांचे कोरोना अहवाल बनावट; मुंबई विमानतळावर रोखले

प्रवाशांनी सादर केलेल्या क्यू आर कोडमधील माहितीत तफावत का आढळली याची चौकशी करण्यात येणार आहे. ...

"...त्या दु:खाची भरपाई कधीच होऊ शकणार नाही;" २६/११ च्या पार्श्वभूमीवर रतन टाटांनी शेअर केली पोस्ट - Marathi News | "... that grief will never be compensated;" Post shared by Ratan Tata on the background of 26/11 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...त्या दु:खाची भरपाई कधीच होऊ शकणार नाही;" २६/११ च्या पार्श्वभूमीवर रतन टाटांनी शेअर केली पोस्ट

26/11 terror attacks in Mumbai Ratan Tata : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आता १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ...

26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांच्या खिशातील २ रुपयांच्या नाण्याला एक गोळी जाऊन भिडली अन्...  - Marathi News | 26/11 Terror Attack: A bullet hit the 2 rupee coin in Tukaram Ombale's pocket and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांच्या खिशातील २ रुपयांच्या नाण्याला एक गोळी जाऊन भिडली अन्... 

26/11 Terror Attack : पाचही राउंड ओंबळे यांच्या पोटाच्या आरपार गेले. ४ राउंड मानेच्या बाजूने बाहेर आणि एक राउंड हाडाला लागून खिशात असलेल्या २ रुपयांच्या नाण्याला जाऊन भिडला. त्या नाण्याचा आकार सी राउंडसारखा झाला होता. ते नाणेही न्यायालयात सादर केले. ...

परमबीर सिंग यांना दिलासा; अटक वॉरंट कोर्टाने केले रद्द - Marathi News | Relief to Paramvir Singh; Arrest warrant quashed by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांना दिलासा; अटक वॉरंट कोर्टाने केले रद्द

Parambir Singh : ठाणे न्यायालयाने सिंग यांना दोन अटी घातल्या असून जेव्हा तपास अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि १५ हजाराचा  वैयक्तिक जामिनावर भरावा लागणार आहे.  ...

26/11 Terror Attack : आजच्या दिवशी मुंबई हादरली होती; तपास अधिकारी रमेश महाले यांनी उलगडला ‘त्या’ सात मिनिटांचा थरार - Marathi News | Mumbai was shaken today; Investigating officer Ramesh Mahale revealed 'that' seven minute terror | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :26/11 Terror Attack: ...तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती

26/11 Terror Attack : तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती. अवघ्या ७ मिनिटांच्या या थरारानंतर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले, असे महाले यांनी सांगितले. ...

IND vs NZ, 2nd Test at Wankhede Stadium : भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी होणार वानखेडे स्टेडियमवर, जाणून घ्या काय सांगतेय आकडेवारी  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test at Wankhede Stadium : know all record of international matches played on Mumbai's Wankhede Stadium  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी होणार वानखेडे स्टेडियमवर, जाणून घ्या काय सांगतेय आकडेवारी 

वानखेडे स्टेडियम वर २३ जाने १९७५ ला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर ०३ डिसें २०२१ ला होणारा न्यूझीलंड विरुध्दचा दुसरा सामना हा २६वा कसोटी सामना, तर एकूण ५५वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. ...

परमबीर सिंग सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार - Marathi News | Parambir Singh will appear before the Chandiwal Commission of Inquiry on Monday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार

Parambir Singh will appear before the Chandiwal Commission : परमबीर हे आता मुंबईत आले असल्याने त्यांना आयोगासमोर हजर व्हायला सांगा, अन्यथा वॉरंटच्या अंमलबजावणीचे निर्देश द्यावे लागतील, असा इशारा न्या. चांदिवाल यांनी काल दिला होता. ...