लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
माझा अनिल देशमुख करण्याचा डाव, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप - Marathi News | plot to make Me Anil Deshmukh, serious allegation of Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा अनिल देशमुख करण्याचा डाव, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Nawab Malik: आपल्या घराची काही लोकांकडून रेकी केली जात असून, आपण याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत, असे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले. ...

Crime News: कुर्ला येथे तरुणीची बलात्कार करून हत्या; दोघा आरोपींना अटक - Marathi News | Crime News: Young woman raped and murdered in Kurla; Two accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुर्ला येथे तरुणीची बलात्कार करून हत्या; दोघा आरोपींना अटक

Crime News: कुर्ला येथील एचडीआयएलच्या बंद इमारतीत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने शनिवारी खळबळ उडाली. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. ...

पालिका सफाई कामगारांच्या जॅकेटवर ‘क्लीनअप’ ऐवजी आता दिसणार ‘ सिटी ब्युटी फायर’ नाव - Marathi News | The name 'City Beauty Fire' will now appear on the municipal cleaners' jackets instead of 'Cleanup' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका सफाई कामगारांच्या जॅकेटवर ‘क्लीनअप’ ऐवजी आता दिसणार ‘ सिटी ब्युटी फायर’ नाव

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या घनकचरा खात्यात २८ हजार १८ सफाई कामगार काम करतात. या सफाई कामगारांना देण्यात आलेल्या गणवेशावर व सुरक्षा जॅकेटवर ‘क्लीनअप’ असे नमूद केले आहे. लवकरच हे कामगार ‘सिटी ब्युटी फायर’ म्हणून ओळखले जातील. शिवसेना प्रवक्त्या व प ...

कोरोना : घरातून काम करण्यापेक्षा किंवा रोज कंपनीत जाऊन काम करण्यापेक्षा हायब्रीड वर्क मॉडेलकडे कल! - Marathi News | Corona: Turn to a hybrid work model rather than working from home or going to a company every day! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरातून काम करण्यापेक्षा किंवा रोज कंपनीत जाऊन काम करण्यापेक्षा हायब्रीड वर्क मॉडेलकडे कल!

Hybrid Work Model : कर्मचारी आणि एम्प्लॉयर्समध्ये दिसून येत असलेला समान ट्रेंड म्हणजे एम्प्लॉयर्स (५२ टक्के) आणि कर्मचारी (६१ टक्के) या दोघांचाही रोज घरातून काम करण्यापेक्षा किंवा रोज कंपनीत जाऊन काम करण्यापेक्षा हायब्रीड वर्क मॉडेलकडे कल आहे. ...

दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांना व्हावे लागणार क्वारंटाइन - Marathi News | Those coming from South Africa will have to be quarantined | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांना व्हावे लागणार क्वारंटाइन

  मुंबई : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नवीन प्रकाराने जगभर भीती निर्माण केली आहे. पुढील महिन्यात नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी ... ...

भारतावर सायबर हल्ला हे असेल दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्य - Marathi News | Cyber attacks on India will be the next target of terrorists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतावर सायबर हल्ला हे असेल दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्य

निवृत्त माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांचे मत ...

PM मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील कमांडोचे पाकिट मारले, पोलिसांनी 'लोकल' चोर पडकला - Marathi News | PM Modi's security convoy was hit by a packet of commandos, police caught the thief of mumbai local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील कमांडोचे पाकिट मारले, पोलिसांनी 'लोकल' चोर पडकला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा कमांडोचे पाकीट मारल्याने पोलिसांनीही यंत्रणा कामाला लावली. आपल्या खबऱ्यांकडून माहिती घेत, काही दिवसांतच मुंबईच्या गर्दीतून लोकल चोराचा थांगपत्ता शोधला. ...

शतकी खेळीने कमावला बहुमान, श्रेयशच्या घरी जेवण करायला येणार 'ही' खास व्यक्ती - Marathi News | The honor earned by playing a century vs newzealand, 'this' special person pravin Amre will come to Shreyash ayyar's house | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतकी खेळीने कमावला बहुमान, श्रेयशच्या घरी जेवण करायला येणार 'ही' खास व्यक्ती

श्रेयश अय्यरच्या क्रिकेट करिअरमध्ये एका व्यक्तीचं मोठं योगदान आहे. त्यामुळेच, श्रेयशने त्यांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. ...