शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : नावडतीचं मीठ आळणी, अमृता फडणवीसांवर शिवसेना नेत्याची टीका

मुंबई : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास देण्याची व्यवस्था करा; मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली सूचना

मुंबई : Mumbai Local: जबाबदारीचं भान ठेऊन लोकलबाबत निर्णय घेणार; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : मुंबईत रस्त्यावर वाहने सुसाट, वेगमर्यादा पाळतोय कोण?; रस्ते अपघातात जाताहेत बळी

मुंबई : विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’च्या सागरी चाचण्यांना झाली सुरुवात

मुंबई : चांदीवाल आयोगाविरोधात परमबीर सिंह यांची हायकोर्टात धाव

मुंबई : कुलगुरू, कुलसचिवांच्या निवडीची प्रक्रिया राबवणाऱ्यांनाच हवी दोन्ही पदे, सरकारी कौशल्य विद्यापीठाच्या पद निवडीत असाही ‘आदर्श’ पॅटर्न

मुंबई : देयकांसाठी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांची प्रमाणपत्रे, राज्य परिवहन विभागातील प्रकार

मुंबई : Coronavirus: कोरोनाविराेधी लढ्यासाठी मुंबईत जिनोम सिक्वेन्सिंग लॅब

मुंबई : Corona vaccination: मुंबईतील लसीकरण आजपासून पुन्हा सुरळीत, केंद्रातून एक लाख पाच हजार डोस प्राप्त