लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Dasbodh Lecture: दासबोधातील विचार सुमने ऐकण्याची पार्लेकरांना सुवर्णसंधी! - Marathi News | Dasbodh Lecture: A golden opportunity for Parlekars to listen to the thoughts of Dasbodh! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dasbodh Lecture: दासबोधातील विचार सुमने ऐकण्याची पार्लेकरांना सुवर्णसंधी!

Dasbodh Lecture: २९, ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी विलेपार्ले येथे दासबोधावरील प्रवचनाचा निःशुल्क कार्यक्रम आहे; सविस्तर माहिती वाचा ...

आईच्या उपचाराच्या बहाण्याने ‘लक्ष्मी’लाच गंडा - Marathi News | On the pretext of mother's treatment is being cheated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईच्या उपचाराच्या बहाण्याने ‘लक्ष्मी’लाच गंडा

बहाणा करून भामट्याने भाजी विकणाऱ्या लक्ष्मी अमगोथ (३८) यांना गंडवले. ...

पहाटेपर्यंत गणेशाचा जयजयकार..! रविवारी सकाळी ७ पर्यंत ८० हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन - Marathi News | Immersion of more than 80 thousand idols till 7 am on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहाटेपर्यंत गणेशाचा जयजयकार..! रविवारी सकाळी ७ पर्यंत ८० हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

यंदा गणेशोत्सवात गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच झाल्यामुळे विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या वाढली. ...

भक्तीचा महापूर! रविवार ठरला बाप्पाचा वार, गणेशोत्सव मंडळांत झुंबड - Marathi News | Sunday was Bappa day Ganeshotsav was crowded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भक्तीचा महापूर! रविवार ठरला बाप्पाचा वार, गणेशोत्सव मंडळांत झुंबड

खेतवाडीसह लालबाग आणि लगतच्या परिसरात सार्वजनिक  मंडळांच्या गणशे मूर्तींच्या दर्शनाला दाखल झालेल्या भक्तांचा उत्साह पावसातही वाखणण्याजोगा होता. ...

खेरवाडीचा राजा! सामाजिक कार्याचा वसा घेतलेले हिंदू उत्सव मंडळ  - Marathi News | King of Kherwadi A Hindu Utsav Mandal dedicated to social work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खेरवाडीचा राजा! सामाजिक कार्याचा वसा घेतलेले हिंदू उत्सव मंडळ 

सरकारी वसाहतीच्या उभारणीपासून ते मंत्रालय, विधिमंडळातील अनेक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे हक्काचे मंडळ ...

जलवाहिनीवरील झाकण तुटल्याने विक्रोळीत झाली पाण्याची नासाडी - Marathi News | Due to the broken cover on the water channel, the water was wasted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिनीवरील झाकण तुटल्याने विक्रोळीत झाली पाण्याची नासाडी

विक्रोळी पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्गावर शनिवारी सकाळपासून सुरू झालेली पाणी गळती थांबविण्यात मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला रविवारी पहाटे यश आले. ...

चार वर्षांपासून शुल्क परतावा मिळेना, परीक्षा रद्द होऊन जमाना झाला - Marathi News | After four years of non-reimbursement of fees, the examination was canceled and forfeited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार वर्षांपासून शुल्क परतावा मिळेना, परीक्षा रद्द होऊन जमाना झाला

२०१९ ची जिल्हा परिषद भरती रद्द, उमेदवार हैराण, दाद मागायची कोणाकडे? ...

भायखळ्याच्या मकबा चाळीतील बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती - Marathi News | eco friendly idol of Bappa in the Maqba Chali of Byculla | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :भायखळ्याच्या मकबा चाळीतील बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती

...