लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सायबर गुन्हेगारांविरुद्ध मुंबई पोलिसांचे ‘सायबर कमांडो’ - Marathi News | mumbai police's cyber commando campaign against cyber criminals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर गुन्हेगारांविरुद्ध मुंबई पोलिसांचे ‘सायबर कमांडो’

हेल्पलाइन १९३० मुळे दिवसाला वाचताहेत ६० ते ७० लाख. ...

ॲड. शशिकांत पवार यांचे नाव नव्या पिढीला प्रेरणा देईल - Marathi News | Adv. Shashikant Pawar's name will inspire the new generation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ॲड. शशिकांत पवार यांचे नाव नव्या पिढीला प्रेरणा देईल

डॉ. विजय दर्डा यांचे प्रतिपादन, गिरगावातील चौकाचे नामकरण ...

‘मेट्रो २ ब’च्या स्थानकांवरील लिफ्ट, सरकते जिने, डिझाईनसाठी २६८ कोटी! - Marathi News | About 268 crores for the design of lifts sliding stairs at the stations of metro 2B in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो २ ब’च्या स्थानकांवरील लिफ्ट, सरकते जिने, डिझाईनसाठी २६८ कोटी!

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोची कामे वेगाने हाती घेण्यात आली आहेत. ...

निवासी डॉक्टरांना १० हजारांची वेतनवाढ; प्रस्तावित संप मागे - Marathi News | 10,000 pay hike for resident doctors; Proposed strike back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांना १० हजारांची वेतनवाढ; प्रस्तावित संप मागे

राज्यातील ‘मार्ड’चा प्रस्तावित संप मागे; रुग्णसेवा राहणार सुरळीत ...

परीक्षेचे पेपर फुटल्याने 1.40 कोटी तरुणांचे भविष्य आले संकटात! - Marathi News | The future of 1.40 crore youth is in jeopardy due to the explosion of examination papers! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षेचे पेपर फुटल्याने 1.40 कोटी तरुणांचे भविष्य आले संकटात!

अशाप्रकारे पेपरफुटीचा मुद्दा राज्यांसाठीच नव्हे, तर केंद्रासाठीही आव्हान बनला आहे. ...

वाचनीय लेख - ...‘अशा’वेळी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काय करावे? - Marathi News | ...'What should the Vice-Chancellor of the University do at such a time when politics comes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - ...‘अशा’वेळी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काय करावे?

राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या विद्यार्थी-कर्मचारी आणि प्राध्यापक संघटनांच्या ‘दबाव तंत्रा’मुळे विद्यापीठातील वातावरण गढूळ झाले आहे. ...

...तर राज्य क्रीडा पुरस्कार रद्द करू; सरकारला उच्च न्यायालयाचा दम - Marathi News | ...then cancel the state sports awards; High Court's breath to the government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :...तर राज्य क्रीडा पुरस्कार रद्द करू; सरकारला उच्च न्यायालयाचा दम

राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दम ...

वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर - Marathi News | Bandra skywalk in a new form but the cost from 16 crores to 80 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर

महापालिकेने नव्या स्कायवॉकचे काम हाती घेतले असून सरकत्या जिन्यासह थेट म्हाडा कार्यालयापर्यंत स्कायवॉक जोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...