लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वांद्रे रिक्लेमेशनजवळील भूखंड अदानीला देण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Way cleared for giving plot near Bandra Reclamation to Adani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे रिक्लेमेशनजवळील भूखंड अदानीला देण्याचा मार्ग मोकळा

Mumbai News: वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील सीआरझेडमध्ये येणारा भूखंड व्यावसायिक क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या व तो अदानी रियल्टीला उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्या ...

मावशी ‘युसलेस’ म्हणाली... तिच्या मुलाचा जीवच घेतला! कुशीनगर एक्स्प्रेस हत्येतील आरोपीला बीकेसीतून अटक - Marathi News | Aunt said 'useless'... she took her son's life! Accused in Kushinagar Express murder arrested from BKC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मावशी ‘युसलेस’ म्हणाली... तिच्या मुलाचा जीवच घेतला! कुशीनगर एक्स्प्रेस हत्येतील आरोपीला अटक

Crime News: मावशी युसलेस म्हणाली म्हणून तिच्या तीन वर्षीय मुलाचा निर्दयपणे खून करून मृतदेह कुशीनगर एक्स्प्रेसच्या टॉयलेटमधील फ्लश टँकमध्ये लपविणाऱ्या विकासकुमार शाह (३०) याला  बीकेसी परिसरातून अटक करण्यात आली. सुरत क्राइम ब्रँच आणि अमरोळी पोलिसांनी ह ...

मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट - Marathi News | French company to build 39 driverless trainsets for Metro 4 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट

Metro 4: मुंबई मेट्रो लाइन ४साठी ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) ही सिग्नल प्रणाली फ्रान्समधील अलस्टाॅम ही कंपनी पुरवणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. ही कंपनी पुरवठा केलेल्या वस्तूंसाठी पाच वर्षे देखभाल ...

"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम - Marathi News | "I will come to Mumbai, the God of Justice will definitely deliver justice", Manoj Jarange remains adamant even after the High Court's decision | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम

मनोज जरांगे यांचा सरकारला थेट सवाल, राज्यात दोन कायदे आहेत का?  ...

कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई - Marathi News | Canara Bank fraud of Rs 117 crore; Amit Thepade arrested, ED takes action in a hotel in South Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई

Canara Bank News: आधीच विकलेल्या आणि आधीच काही तारण ठेवलेल्या मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे कॅनेरा बँकेत तारण ठेवत त्याद्वारे ११७ कोटी रुपयांचे कर्ज घेत बँकेची फसवणूक करणाऱ्या अमित अशोक थेपाडे याला अखेर ईडीने रविवारी मुंबईत अटक केली. गेल्या अने ...

प्रवाशांच्या अतिभाराने मोनो रेल पुन्हा थांबली - Marathi News | Monorail stopped again due to overload of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांच्या अतिभाराने मोनो रेल पुन्हा थांबली

Monorail News: नादुरुस्तीचे ग्रहण लागलेल्या मोनो रेल मार्गावर सोमवारी पुन्हा एकदा गाडी काही काळ थांबली. आचार्य अत्रेनगर स्थानकात गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने स्थानकावर प्रवाशांना उतरविण्याची नामुष्की महामुंबई मेट्रो रेल संचलन मंडळावर (एमए ...

"करोडो रुपये खर्च करून काय फायदा?", मुंबईतील वाहतूक कोंडीवर सुमीत राघवनचा संताप, म्हणाला... - Marathi News | actor sumeet raghavan anger over traffic congestion in mumbai share video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"करोडो रुपये खर्च करून काय फायदा?", मुंबईतील वाहतूक कोंडीवर सुमीत राघवनचा संताप, म्हणाला...

"कॉमन सेन्सचा दुष्काळ...", मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकला सुमीत राघवन, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप   ...

बाप्पाच्या स्वागतासाठी ६२५ टन फळांची आवक, मुंबई कृषी बाजार समितीत डाळिंबाला सर्वाधिक पसंती - Marathi News | 625 tons of fruits arrive to welcome Bappa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या स्वागतासाठी ६२५ टन फळांची आवक, मुंबई कृषी बाजार समितीत डाळिंबाला सर्वाधिक पसंती

गणेशाेत्सवानिमित्त मुंबई बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सोमवारी १६८ टन सफरचंद व ४५७ टन मोसंबी अशी एकूण ६२५ टन आवक झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात साथीच्या आजार डाेके वर काढत आहेत. त्यामुळे पपईसह लिंबूवर्गीय फळांनाही ग्राहकांकडून मागणी वाढू ल ...