लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम! - Marathi News | Manoj Jarange; Will not even drink water from Monday, Jarange Patil warns the government, stands firm on his demands! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!

Maratha Reservation: मराठा आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देत सोमवारपासून पाणीही पिणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली! - Marathi News | Maratha Reservation: Reached Mumbai by bicycle to support the Maratha reservation struggle! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!

Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव विविध वाहनांनी मुंबईत आले ...

Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule demands special Maharashtra Legislature session to resolve Maratha issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. ...

कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा - Marathi News | Declare Marathwada Marathas As Kunbi Now, Start Certificates By Sunday: Manoj Jarange To Shinde Panel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा

Maratha Reservation: मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगे पाटलांनी दीड तास चर्चा केली. कुणबी नोंदी संदर्भातील अभ्यासकांनी दिलेले पुरावे शिंदे समितीला देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ...

टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा - Marathi News | Takalgaon's Vijaykumar' ghogare's body cremated, mother, wife and children cried lot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या विजयकुमार घोगरे यांचा आझाद मैदानात हृदयविकाराने मृत्यू झाला. ...

Mumbai: झोपडपट्ट्यांमधील शौचालये स्वच्छ होणार तरी कधी? अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | When will the toilets in the slums be cleaned? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्ट्यांमधील शौचालये स्वच्छ होणार तरी कधी? अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मुंबईसारख्या मायानगरीत आजही कित्येक लोकांना स्वच्छ शौचालयाअभावी आजारांना सामोरे जावे लागत आहे. यात मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, मालवणी आणि धारावीसारख्या ... ...

Mumbai: पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी - Marathi News | Permission to immerse eco-friendly idols in natural water sources | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी

दीड दिवसांच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या गोंधळानंतर प्रदूषण नियामक मंडळाचा निर्णय ...

Mumbai: धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे? - Marathi News | There are no fields or open spaces in Dharavi; where to play? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे?

Dharavi: पुनर्विकास झाल्यावर तरी या मुलांचे हरवलेले बालपण परत मिळेल का? असा प्रश्न पालकांसह सेवाभावी संस्थांना पडला आहे. ...