विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून वादंग उभा राहिला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य पणाला लावलेल्या कुलगुरूंच्या निर्णयानंतरही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. ...
मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असतानाच विद्यापीठाशी संलग्नित असणाºया महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वाढवले होते. त्यामुळे विद्यार्थी अधिक त्रस्त झाले होते. ...
मुंबई विद्यापीठाने यंदा चार महिने उशीरा म्हणजे १९ सप्टेंबरला निकाल जाहीर केल्यानंतर विद्यापीठाने निश्वास सोडला. पण, आॅक्टोबर महिना उजाडूनही निकालाचा गोंधळ अजून संपलेला नाही. ...
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन पद्धतीने सुरू केलेल्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीमुळे निकाल लागण्यास सप्टेंबर महिना उजाडला. या निकालाच्या गोंधळाचा परिणाम शिक्षणावर झाला आहे. ...