सार्वजनिक उपक्रम असल्याने बेस्ट नफ्यात येणे अशक्यच. त्यात वाहतूककोंडी, शेअर रिक्षा आणि सदोष ई-तिकिटिंग प्रणालीने बेस्टचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. ...
पावसाळ्यात झाडे कोसळण्याचा धोका अधिक असल्याने, नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी महापालिकेने नामी उपाय सुचविला आहे. खासगी आणि सरकारी जमिनीवर सर्व झाडांची निगा राखणे संबंधित मालकाची जबाबदारी आहे, असे यापूर्वीच प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर, आता रस ...
घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाच्या पाण्याची टाकी क्रमांक २चे दुरुस्ती काम पूर्ण झाले आहे. सदर जलाशय ७ मेपासून कार्यान्वित होईल. परिणामी, ७ मेपासून १४ मेपर्यंत एल, एन वॉर्डमधील नागरिकांनी पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले. ...
मुंबई पालिकेला वॉटर प्युरीफायर मशीन पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडून ५० हजारांची लाच घेताना अटक केलेल्या सहायक अभियंता प्रमोद भोसले याच्या मुलुंड येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी छापा टाकला. ...
मुंबई : मुंबई महापालिकेविरोधात मुंबईकरांच्या तक्रारींचा आकडा २०१५ ते २०१७ या दोन वर्षांत दीडपटीने वाढल्याची माहिती समोर आली आहे. प्रजा फाउंडेशनने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पालिका व्यवस्थापनाला २०१७ साली एका तक्रारीचे निवारण क ...
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आर/ दक्षिण वॉर्ड स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे.माझ्यावर भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी या वॉर्डचा प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून सोपवलेली जबाबदारी व टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा तसेच सगळ्यांच्या सहकार्याने मुख्य ...
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तब्ब्ल ३३ जागा रिक्त आहेत. त्यामुळे १० उपनगरीय रुग्णालयांतील अतिदक्षता विभागातील सेवेचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर आज आणला. ...