पायधुनी भागातील बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात कुचराई केल्या प्रकरणी, ‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त जिवक घेगडमल यांना निलंबित करण्याचे आदेश, विधानसभेत तीन आठवड्यांपूर्वी देण्यात आले होते. ...
मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर, मुंबई महापालिकेने प्रामाणिक करदात्यांसाठी सवलत योजना आणली आहे. त्यानुसार, आगाऊ व विनाविलंब मालमत्ता कर भरणाºया ग्राहकांना त्यावर २ ते ४ टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे करदात्यांना मालमत्ता करा ...
पी दक्षिण प्रभागाचा कायापालट करण्याचा निर्धार नवंनिर्वाचित अध्यक्ष संदीप पटेल यांनी व्यक्त केला आहे.पी दक्षिण प्रभाग समितीचा कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ...
महापालिकेची कार्यालये २१ दिवसांत प्लॅस्टिकमुक्त करण्याची मुदत आयुक्त अजोय मेहता यांनी खातेप्रमुख व सहायक आयुक्तांना दिली आहे. मात्र, त्याच वेळी मुंबईत दररोज ३८ लाख प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर होत असल्याने, एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा होत असलेल्या प्लॅस् ...
नालेसफाई आणि रस्ते कामांमधील घोटाळा उघड झाल्यानंतर घोटाळेबाज ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले. तरीही या कंपन्या नाव बदलून पुन्हा मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश मिळवून कंत्राट मिळवत आहेत. ...
मुंबईतील सार्वजनिक शौचालय विनामूल्य करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, नियमांचे पालन न करणाऱ्या व मनमानी शुल्क आकारणा-या शौचालयांनाब्या तात घेण्यास सुरुवात केली आहे. ...
युनेस्को व केंद्र सरकारच्या सहकार्याने वॉटर डायजेस्टद्वारे दिल्लीत आयोजित सोहळ्यात, मुंबई पालिकेला तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी नुकतेच गौरविण्यात आले. ...