लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

राज्य शासनाने छाटले मुंबई महापालिकेचे पंख - Marathi News |  The state government has clamped the wings of the Mumbai Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य शासनाने छाटले मुंबई महापालिकेचे पंख

शिवसेनेला विचारात न घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक आणि मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकरवी मुंबईचा २०३४ पर्यंतचा विकास आराखडा मंत्रालयात सादर केल्यानंतर, आता पालिकेत आणखी एक मोठा झटका दिला आहे. ...

मुंबईतील ‘खड्डेमुुक्ती’साठी ३१ मेची डेडलाइन - Marathi News | 31 deadline deadline for pothole free road in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ‘खड्डेमुुक्ती’साठी ३१ मेची डेडलाइन

मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे; पण महापालिकेनेही ‘खड्डेमुक्त’ मुंबईसाठी तब्बल एक हजार १०६ रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. यापैकी सध्या ५२२ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहेत. ...

पालिका कर्मचाऱ्यांचा ‘गटविमा’ स्थायी समितीत गाजला - Marathi News | BMC News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचाऱ्यांचा ‘गटविमा’ स्थायी समितीत गाजला

तीन वर्षांपासून सुरू असलेली गटविमा योजना अचानक गेल्या जुलैपासून महापालिका प्रशासनाने बंद केल्यामुळे कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. ...

धोबीघाटावरील अतिक्रमण कारवाईविरोधात शिवसेना आक्रमक, अधिकाऱ्यांविरोधात ठिय्या - Marathi News | Shiv Sena workers protest against encroachment action in Dhobighat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोबीघाटावरील अतिक्रमण कारवाईविरोधात शिवसेना आक्रमक, अधिकाऱ्यांविरोधात ठिय्या

महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरातील अतिक्रमणांवर केलेल्या कारवाईवरून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...

नालेसफाईच्या नावाने ‘शिमगा’च, केवळ २५ टक्के कामे पूर्ण - Marathi News |  In the name of Nalasefai 'Shimga', only 25 percent completed the work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईच्या नावाने ‘शिमगा’च, केवळ २५ टक्के कामे पूर्ण

मे महिना सुरू झाला, तरीदेखील मुंबई महापालिकेने नालेसफाईच्या कामी अद्याप वेग पकडलेला नाही. परिणामी, लोकप्रतिनिधींकडून मुंबई महापालिकेवर टीका केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक नालेसफाई करण्यात आली नाही, तर पावसाळ्यात मुंबापुरीची पुन्हा तुंबापुरी होई ...

आपत्कालीन परिस्थितीवर उपाययोजना : शाळांमध्ये तयार करणार ‘आकस्मिक निवारा’ - Marathi News | 'Casual shelter' to be built in schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपत्कालीन परिस्थितीवर उपाययोजना : शाळांमध्ये तयार करणार ‘आकस्मिक निवारा’

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीची संभाव्यता लक्षात घेऊन, महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी ५ शाळा, याप्रमाणे एकूण १२० शाळा ‘आकस्मिक निवारा’ म्हणून निर्धारित कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित विभागाच्या ...

मॅनहोल झाकण्याचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News |  The final phase of the manhole cover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोल झाकण्याचे काम अंतिम टप्प्यात

पालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील अधिक वर्दळीच्या ठिकाणी मॅनहोलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जाळी बसविण्याची कार्यवाही सध्या असून, १ हजार ४५० मॅनहोलपैकी ९०० ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. ...

यंदा मुंबईची पाणीकपात टळणार? - Marathi News |  This year will be the water crisis of Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा मुंबईची पाणीकपात टळणार?

मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पातळी काही दिवसांपूर्वी झपाट्याने खालावत होती. यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट येऊ घातलेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत पातळी कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याने आता पाणीपातळी कक्षेत आली आहे. ...