लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मॅनहोलच्या जाळ्यांची खात्री करण्याचे आदेश - Marathi News |  Order to ensure manhole network | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोलच्या जाळ्यांची खात्री करण्याचे आदेश

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्थानकांजवळील परिसर, मंडई, चित्रपट/नाट्यगृहे इत्यादी सर्व वर्दळीची ठिकाणे आणि पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांपैकी ज्या ठिकाणी मॅनहोलच्या झाकणांखाली जाळ्या लावण्याचे ठरले होते, त्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्य ...

'ती' खुर्ची ठरली जीवघेणी; फांदी पडून मृत्यू झालेल्या आजींची गोष्ट वाचून सगळेच हळहळतील! - Marathi News | unfortunate story of the death of 91 years old women who died after tree branch fell on her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती' खुर्ची ठरली जीवघेणी; फांदी पडून मृत्यू झालेल्या आजींची गोष्ट वाचून सगळेच हळहळतील!

मुंबईतील वाळकेश्वर इथल्या बाणगंगा परिसरात राहणाऱ्या लीला सुखी या वृद्धेच्या मृत्यूची ही करूण कहाणी कुणालाही अस्वस्थ करणारीच आहे. ...

मालमत्ता करातील शैक्षणिक संस्थांना मिळणारी सवलत बंद - Marathi News | Discounts discontinued from property tax educational institutions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता करातील शैक्षणिक संस्थांना मिळणारी सवलत बंद

मुंबईतील शाळा तसेच महाविद्यालयांना मालमत्ता करात मिळणारी सवलत महापालिकेने अचानक बंद केल्यामुळे अनेक शैक्षणिक संस्थांना टाळे लागण्याची भीती नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे. ...

मुंबई यंदाही तुंबणार? दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली - Marathi News |  Will Mumbai still be tired? Admitted to Dadar, Hindmata to go under water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई यंदाही तुंबणार? दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली

मुंबई - मान्सून यंदा लवकर दाखल होणार असतानाच मुंबईत नालेसफाईची कामे समाधानकारक झालेली नाहीत. त्यामुळे मुंबई यंदाही पाण्याखाली जाणार, असा आरोप विरोधकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. या आरोपाचे खंडन न करता एक प्रकारे पालिका प्रशासनाने हे वास्तव मान्य ...

‘स्पेलिंग मिस्टेक’मुळे रखडली कामगारांची नियुक्ती! महापालिकेचा अजब कारभार - Marathi News | Appointment of workers Stop due to 'spelling mistakes' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्पेलिंग मिस्टेक’मुळे रखडली कामगारांची नियुक्ती! महापालिकेचा अजब कारभार

कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या १,६०० कामागारांना सर्वोच्च न्यायालयानुसार महापालिका सेवेत कायम करण्यात येत आहे. मात्र, नावाच्या इंग्रजी ‘स्पेलिंग’मधील तफावतींमुळे ९५४ कामगारांच्या नेमणुका रखडल्या आहेत. त्यामुळे याबाबत सकारात्मक मार्ग काढण्यासाठी न्या ...

मेट्रोच्या कामांमुळे मुंबईत पाणी तुंबणार! समन्वय बैठकीत अप्रत्यक्ष कबुली  - Marathi News | Mumbai News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या कामांमुळे मुंबईत पाणी तुंबणार! समन्वय बैठकीत अप्रत्यक्ष कबुली 

मुंबईत सुरु असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणार या विधानामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना राजकीय पक्षांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांचा हा आरोप मुंबई महापालिका प्रशासनाने गांभिर्याने घेतल्याचे दिसून येत आह ...

दादरच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेने केली कारवाई, लोकमतच्या पाठपुराव्याने व्यापा-यांना मिळाला दिलासा - Marathi News | Municipal corporation's action on unauthorized hawkers in Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेने केली कारवाई, लोकमतच्या पाठपुराव्याने व्यापा-यांना मिळाला दिलासा

दादर स्टेशनला लागून असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईला बसलेला  अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा अखेरीस सुटला आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई न करणा-या महापालिकेला अखेरीस जाग आली आहे. ...

राज्यांच्या राजधान्यांमध्ये ‘मुंबई’ ठरली सर्वोत्तम - Marathi News | 'Mumbai' was among the best in the states' states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यांच्या राजधान्यांमध्ये ‘मुंबई’ ठरली सर्वोत्तम

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ या केंद्र सरकारद्वारे संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत, राज्यांच्या राजधान्यांच्या गटात मुंबई पालिकेला देशभरात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. ...