राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 23 जूनपासून प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ...
राज्य सरकारने मुंबईच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. मात्र मुंबईच्या विकास आराखड्यात त्रुटी आहेत. महत्त्वाचे म्हणजे आयुक्तांना अधिकार देत असतानाच महापालिकेचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...
बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, अस्थमा हे आजार तरुण पिढीमध्ये आढळून येत आहेत. याविषयीच जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने आणि अमर गांधी फाउंडेशनने संयु ...
प्रभादेवी येथील आप्पासाहेब मराठे मार्गावरील तळमजला अधिक ३३ मजली ब्यू मॉन्ड या इमारतीच्या ३३व्या मजल्यावर बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीचा भडका मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही उडाला. ...
कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय 7 एप्रिल 2017ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परंतु आजमितीस या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. ...
वांद्रे येथील कलानगर आणि खेरवाडी परिसरातील रस्त्यालगत असलेल्या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पाण्याचा वेळीच निचरा होत नसल्याने या भागात पाऊस थांबल्यानंतरही पाणी तुंबलेले असते. ...
मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ‘जैवविविधता समिती’च्या अध्यक्षतेखाली ‘कृती आराखडा’ हाती घेतला आहे. या कृती आराखड्यानुसार, मुंबई महापालिका मुंबई शहर आणि उपनगरात देशी झाडे लावण्याचा प्रयोग राबविणार आहे. ...