लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

राजकीय नेत्यांच्या मनोरंजन उद्यान-मैदानांना अभय, पालिका वर्तुळात चर्चा - Marathi News | Discussion in Abbey, Municipal Circle to the Amusement Park Plains of the Political Leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय नेत्यांच्या मनोरंजन उद्यान-मैदानांना अभय, पालिका वर्तुळात चर्चा

भाडेतत्त्वावर दिलेल्या पाच मनोरंजन मैदान व उद्यानांची देखभाल करणाºया खासगी मालकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. या जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही प्रशासनाकडून संथगतीने सुरू आहे. ...

मोठ्या बांधकामांचा मार्ग मोकळा, पालिका स्तरावर विशेष कक्ष सुरू - Marathi News | Opening of big construction works, starting a special room at the municipal level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठ्या बांधकामांचा मार्ग मोकळा, पालिका स्तरावर विशेष कक्ष सुरू

पर्यावरण खात्याच्या परवानगीसाठी रखडणा-या प्रकल्पांचा मार्ग आता मोकळा होणार आहे. आतापर्यंत केंद्रीय पर्यावरण खात्याकडून घ्यावे लागणारे ना हरकत प्रमाणपत्र मुंबईतच मिळणार आहे. ...

वाहतूक अभ्यासकांच्या ‘बेस्ट’ शिफारशी, सुधारित आराखडा, पालक संस्था म्हणून महापालिकेने जबाबदारी घ्यावी   - Marathi News |  Transportation experts should take responsibility for 'best' recommendations, revised plan, parent organization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूक अभ्यासकांच्या ‘बेस्ट’ शिफारशी, सुधारित आराखडा, पालक संस्था म्हणून महापालिकेने जबाबदारी घ्यावी  

बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक अभ्यासक पुढे आले आहेत. मुंबईतील या जाणकार मंडळींनी तुटीतून बाहेर पडण्याचा मार्ग बेस्टला दाखविला आहे. त्यांनी केलेल्या शिफारशींचा विचार करून बेस्ट बचावचा सुधारित आराखडा तयार होणार आहे. ...